मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
काही मराठी सेलिब्रिटींनीही 'पुष्पा २' मधील या गाण्यावर हुक स्टेप करत रील व्हिडिओ बनवले आहेत. आता मराठी अभिनेत्याने 'अंगारो सा' गाण्यावर समुद्रकिनारी डान्स केला आहे. ...
Khataron Ke Khiladi 14 : शालिन भनोटला तब्बल २०० विंचवांनी मारला डंख, झाली अशी अवस्था ...
Panchayat 3 actress: आभा यांनी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बराच स्ट्रगल केला. इतकंच नाही तर त्यांना अनेक गंभीर आजारांचाही सामना करावा लागला. ...
दिव्या पुगावकरने सोडली 'मन धागा धागा जोडते नवा' मालिका? प्रोमो मधून आनंदी गायब, नेटकऱ्यांना पडला प्रश्न ...
Sankarshan Karhade: संकर्षणची पोस्ट सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. ...
'थोडं तुझं थोडं माझं' ही नवी कोरी मालिका सुरू होणार आहे. नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...
5 महिन्यांनी पुन्हा केनियाला परतली दलजीत कौर ...
Shreya Bugde: श्रेयाच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. ...