लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'उतरन' फेम रश्मी देसाईचा ८ वर्षांपूर्वीच झालेला घटस्फोट, दोघांनी अद्याप केलं नाही दुसरं लग्न - Marathi News | Rashmi Desai and Nandish Sandhu still living single life after 8 years of divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'उतरन' फेम रश्मी देसाईचा ८ वर्षांपूर्वीच झालेला घटस्फोट, दोघांनी अद्याप केलं नाही दुसरं लग्न

मालिकेतील मुख्य अभिनेता नंदिश संधूसोबत तिने लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या 4 वर्षांनंतर ते वेगळे झाले. ...

पत्र्याच्या घरात जन्म झाला, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा संघर्ष, म्हणाला- "बाबा वॉचमॅनची नोकरी करायचे..." - Marathi News | devmanus fame kiran gaikwad talk about his childhood said i dont know my real birth date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्र्याच्या घरात जन्म झाला, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा संघर्ष, म्हणाला- "बाबा वॉचमॅनची नोकरी करायचे..."

पत्र्याच्या घरात जन्म, वडील होते वॉचमॅन; किरण गायकवाडने सांगितला कठीण काळ ...

"माऊली मला माफ करा", मराठी अभिनेत्रीने का मागितली विठुरायाची माफी? पोस्ट चर्चेत - Marathi News | ashadhi ekadashi 20204 marathi actress aarti solanki appologise to lord vitthal shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माऊली मला माफ करा", मराठी अभिनेत्रीने का मागितली विठुरायाची माफी? पोस्ट चर्चेत

मराठी अभिनेत्रीने पोस्ट करत विठुरायाची माफी मागितली आहे. तिची पोस्ट चर्चेत आली आहे. ...

Ashadhi Ekadashi : विठ्ठल मंदिरात भजनात दंग झाला प्रसाद ओक, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | ashadhi ekadashi 2024 marathi actor prasad oak took blessings in vitthal mandir video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashadhi Ekadashi : विठ्ठल मंदिरात भजनात दंग झाला प्रसाद ओक, व्हिडिओ होतोय व्हायरल

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकही विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वडाळ्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात पोहोचला. प्रसाद मंदिरातील भजनी मंडळींबरोबर भजन करताना दिसला. ...

Bigg Boss Marathi 5: 'या' दोन अभिनेत्यांची चर्चा, मालिका संपताच दिसणार 'बिग बॉस'च्या घरात? - Marathi News | Bigg Boss Marathi 5 actor Vivek Sangle and Chetan Vadnere may enter the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5: 'या' दोन अभिनेत्यांची चर्चा, मालिका संपताच दिसणार 'बिग बॉस'च्या घरात?

या सीझनमध्ये मराठी मालिकांमधील दोन अभिनेते बिग बॉसमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. ...

Ashadhi Ekadashi : "माऊली तुझे आभार, आजवर फक्त...", संत नामदेवांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याची खास पोस्ट - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024 marathi actor sanket korlekar who played sant namdev role in vithu mauli shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashadhi Ekadashi : "माऊली तुझे आभार, आजवर फक्त...", संत नामदेवांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याची खास पोस्ट

"कॅमेरासमोर का होईना पण माऊलीची हृदयाच्या अंतःकरणापासून सेवा करायला मिळाली", आषाढी एकादशीनिमित्त अभिनेत्याची पोस्ट ...

"...म्हणून मी पंढरपुरात गेल्यावर मंदिरात जात नाही", संदीप पाठक असं का म्हणाला? - Marathi News | aashadhi ekadashi 2024 marathi actor sandeep pathak said i did not go in pandharpur temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून मी पंढरपुरात गेल्यावर मंदिरात जात नाही", संदीप पाठक असं का म्हणाला?

पंढरपुरात गेल्यावरही मंदिरात जात नाही मराठी अभिनेता, म्हणाला, "मी फक्त कळसाचं दर्शन घेतो, कारण..." ...

थायलंडच्या बीचवर पतीसह रोमँटिक झाली शर्मिष्ठा राऊत, 'कहो ना प्यार है' गाण्यावर केला डान्स - Marathi News | sharmishtha raut romantic dance with husband on thailand beach watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थायलंडच्या बीचवर पतीसह रोमँटिक झाली शर्मिष्ठा राऊत, 'कहो ना प्यार है' गाण्यावर केला डान्स

शर्मिष्ठा तिचा पतीबरोबर थायलंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. थायलंडच्या समुद्रकिनारी शर्मिष्ठाने एक रील व्हिडिओ बनवला आहे. ...