लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

फरहान अख्तर निर्मित 'बूंग' ठरला बाफ्टा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट; पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक - Marathi News | Farhan Akhtar manipur movie Boong becomes first Indian film to win BAFTA award PM narendra Modi praises | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तर निर्मित 'बूंग' ठरला बाफ्टा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट; पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

एक्सेल एंटरटेनमेंट आणि सूटेबल पिक्चर्स यांच्या ‘बूंग’ या चित्रपटाने भारताला जागतिक पातळीवर अभिमानास्पद स्थान मिळवून दिले आहे. प्रतिष्ठित British Academy Film Awards (BAFTA) पुरस्कार जिंकणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे. ...

पतीच्या आठवणीत मराठी अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली, "थिएटरमध्ये त्याच्यासाठी एक सीट..." - Marathi News | actress shubhangi atre emotional remembering her late husband piyush says will reserve one seat for him in theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीच्या आठवणीत मराठी अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली, "थिएटरमध्ये त्याच्यासाठी एक सीट..."

गेले तीन चार वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते... ...

"...आणि प्रवास संपला", २ वर्षांनी 'इंद्रायणी' घेणार निरोप, प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूची भावुक पोस्ट - Marathi News | indrayani serial will go off air actress kanchi shinde shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...आणि प्रवास संपला", २ वर्षांनी 'इंद्रायणी' घेणार निरोप, प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूची भावुक पोस्ट

गेल्या दोन वर्षांपासून कलर्स मराठीवरील ही मालिका  प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. मात्र आता 'इंद्रायणी' मालिका आणि प्रेक्षकांची लाडकी इंदू निरोप घेत आहे.  ...

"GF बनशील की नाही?", मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात पडला अभिनेता, होकार देताच थेट साखरपुडाच केला - Marathi News | marathi actor shubham murudkar engaged with srushti jadhav photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"GF बनशील की नाही?", मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात पडला अभिनेता, होकार देताच थेट साखरपुडाच केला

छोट्या पडद्यावरील टीव्ही अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा केला आहे. मी संसार माझा रेखिते फेम शुभम मुरुडकर याने सृष्टी जाधव हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. ...

"रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का?" आदिश वैद्यच्या 'त्या' पोस्टवर चाहतीची कमेंट, भडकला अभिनेता, म्हणाला... - Marathi News | aadish vaidya angry reaction after fan commented on his post asking is he making fun of revati lele wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का?" आदिश वैद्यच्या 'त्या' पोस्टवर चाहतीची कमेंट, भडकला अभिनेता, म्हणाला...

रेवतीचा एक्स बॉयफ्रेंड आदिश वैद्यच्या पोस्टमुळे चर्चा रंगली आहे. आदिशने शेअर केलेल्या पोस्टवर एका चाहतीने कमेंट केली आहे. ज्यामुळे आदिश भडकला आहे.  ...

"गळ्यात आहे मंगळसूत्र...", लग्नानंतर अपूर्वा नेमळेकरचा नवऱ्यासाठी खास उखाणा, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | apurva nemlekar ukhana after her wedding for husband video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गळ्यात आहे मंगळसूत्र...", लग्नानंतर अपूर्वा नेमळेकरचा नवऱ्यासाठी खास उखाणा, शेअर केला व्हिडीओ

लग्नानंतर आता अपूर्वा पहिल्यांदाच नवविवाहित म्हणून जवळच्याच लग्नात गेली होती. तिथे तिने नवऱ्याचा नाव घेत खास उखाणा घेतला. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. ...

"चाहत्यांनो प्रार्थना करा...", दीपिका कक्कर पुन्हा रुग्णालयात दाखल; पती शोएबने दिली माहिती - Marathi News | dipika kakar again facing health issues after liver cancer now found cyst in her stomach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चाहत्यांनो प्रार्थना करा...", दीपिका कक्कर पुन्हा रुग्णालयात दाखल; पती शोएबने दिली माहिती

दीपिका कक्करला पुन्हा काय झालं? ...

Video: चिमुकल्याची कॅन्सरशी झुंज; जान्हवी किल्लेकरला भेटायची इच्छा, अभिनेत्रीने दिलं खास सरप्राईज - Marathi News | jahnavi killekar meet fan who battle with cancer emotional video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: चिमुकल्याची कॅन्सरशी झुंज; जान्हवी किल्लेकरला भेटायची इच्छा, अभिनेत्रीने दिलं खास सरप्राईज

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन जान्हवीने भावुक कॅप्शन लिहित हा खास किस्सा सर्वांना सांगितला आहे. ...