आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील शालू हे त्यांचं गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यावरची हुकस्टेपही प्रचंड लोकप्रिय आहे. पण, प्रभाकर मोरेंच्या रिअल लाइफमधील शालूला पाहिलंत का? ...
अनेकदा सेलिब्रिटींचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हायला होतं. आता अशाच एका मराठी अभिनेत्याने चक्क एका वर्षात बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. त्याचं हे बदललेलं रुप पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. ...
गोव्याच्या समुद्रकिनारी मधुराणी प्रभुलकरचं फोटोशूट, कॅप्शनने वेधलं लक्ष ...
काम करायला आली अन् दागिने घेऊन पळून गेली, अभिनेत्रीच्या घरी मोलकरणीचा कारनामा ...
मोहन जोशींच्या हस्ते संकर्षण कऱ्हाडेला मिळाला 'हा' विशेष पुरस्कार; मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद, म्हणाली... ...
श्रद्धाने नोव्हेंबर महिन्यात जुळ्या मुलांना जन्म दिला. तिला एक कन्या आणि एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आता जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर श्रद्धा पुन्हा कामावर परतली आहे. ...
बिग बॉस फेम अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्याने नुकतीच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...
'झापुक झुपूक' सिनेमा आता ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे. निर्मात्यांनी सूरजच्या प्रेक्षकांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे. ...