टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
प्रत्येक आईसाठी मुलांना जेवण भरवणं हे एक कठीण काम असतं. त्यासाठी गिरीजा ओकने दिलेला सल्ला प्रत्येक आईसाठी नक्कीच फायदेशीर आहे ...
विवेकने नुकतंच घेतलेलं घर अगदी सुंदर पद्धतीने सजवलं आहे. इन्स्टाग्रामवरुन त्याने व्हिडीओ शेअर करत यात घराची झलक दाखवली आहे. ...
नुकतंच लग्न झालेल्या अविका गौरच्या बाबतीत हा प्रसंग घडला. मंगळसूत्र हरवल्यानंतर पुढे काय घडलं? जाणून घ्या ...
"तेव्हा ती चिठ्ठी बाबांनी वाचली आणि मग…", मृणाल दुसानिसने सांगितला लग्नाआधी घडलेला मजेशीर किस्सा ...
Malti Chahar Bigg Boss 19: मालतीच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीने घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. ...
अभिनयासोबत रुचिरा तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. अनकेदा ती बिकिनीतील फोटोही शेअर करताना दिसते. मात्र यामुळे तिला अनेकदा ट्रोलही केलं जातं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रुचिराने यावर भाष्य केलं आहे. ...
जिया शंकरनं वैद्यकीय क्षेत्रातील लोकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ...
मालिकेत सूर्या दादाची भूमिका साकारलेल्या नितीश चव्हाणलाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं. आता मालिका संपल्यानंतर अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...