लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत चढली बोहल्यावर; समुद्रकिनारी थाटामाटात बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल - Marathi News | tv actor alan kapoor gets married on a boat seashore in a grand ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत चढली बोहल्यावर; समुद्रकिनारी थाटामाटात बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं लग्न झालं असून तिच्या लग्नाचे सुंदर फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे ...

'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा - Marathi News | nikki tamboli targets dhanashree verma after talking with boyfriend arbaz patel in rise and fall show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा

निक्की तांबोळी-धनश्री वर्मामध्ये कोल्ड वॉर ...

"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..." - Marathi News | yuzvendra chahal break silence on dhanashree verma allegations of he cheated on her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."

चहलला लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडल्याचा धक्कादायक खुलासा धनश्रीने केला होता. त्यामुळे धनश्रीने नव्हे तर युजवेंद्रने तिला धोका दिला असं म्हणत नेटकऱ्यांनीही त्याला ट्रोल केलं होतं. यावर आता अखेर युजवेंद्र चहलने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे ...

मालती चहरने तानियाची चांगलीच जिरवली! टास्कमध्ये स्विमिंगपूलमध्ये ढकललं, रडून रडून मित्तल मॅडम बेहाल - Marathi News | bigg boss 19 taniya mittal and malti chahar cat fight in nomination task video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालती चहरने तानियाची चांगलीच जिरवली! टास्कमध्ये स्विमिंगपूलमध्ये ढकललं, रडून रडून मित्तल मॅडम बेहाल

मालतीच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे तानिया मित्तल खूश नसल्याचं दिसत होतं. तानियाशी बोलताना मालतीने तिची पोलखोल केली. त्यामुळे ती नाराज होती. पण, आता मालतीने टास्कदरम्यान तानियाशी थेट पंगा घेतला आहे.  ...

Video: हा नक्की बरा आहे ना? इरफानचा लेक बाबील एक महिन्यानंतर एअरपोर्टवर दिसला, चाहत्यांना काळजी - Marathi News | Irrfan son Babil khan spotted at the airport after a month after controversy video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: हा नक्की बरा आहे ना? इरफानचा लेक बाबील एक महिन्यानंतर एअरपोर्टवर दिसला, चाहत्यांना काळजी

त्या वादग्रस्त व्हिडीओनंतर इरफान खानचा लेक बाबील मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. पण त्याची अवस्था पाहून सर्वांना धक्का बसला ...

ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये दिसल्या मेलेल्या मुंग्या, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीसोबत किळसवाणा प्रकार, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | tv actress mahi vij daughter khushi found dead ants in ice cream which has order online | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये दिसल्या मेलेल्या मुंग्या, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीसोबत किळसवाणा प्रकार, शेअर केला व्हिडीओ

अभिनेत्री माही विजच्या मुलीने ऑनलाइन अॅपवरुन आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं. मात्र तिने मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मेलेल्या मुंग्या सापडल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन व्हिडीओ शेअर करत हा प्रकार उघडकीस आणला आहे.  ...

"अत्यंत सुंदर रस्ता...", घोडबंदर रोडवरुन ऋतुजा बागवेचा प्रताप सरनाईकांना टोला - Marathi News | rutuja bagwe post on ghodbandar road thane tag pratap sarnaik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अत्यंत सुंदर रस्ता...", घोडबंदर रोडवरुन ऋतुजा बागवेचा प्रताप सरनाईकांना टोला

वाहतुक कोंडी आणि घोडबंदर रोडच्या दुरवस्थेमुळे शूटिंगला पोहोचायला उशीर झाल्याचं जुई गडकरी, सुरभी भावे, रुपाली भोसले, मिलिंद फाटक यांनी याआधीही सांगितलं आहे. आता अभिनेत्री ऋतुजा बागवेने याबाबत पोस्ट शेअर केली आहे.  ...

"आजीला पॅरालिसिसचा अटॅक आला, सगळ्यांना विसरली...", 'सावळ्याची जणू सावली' फेम सावलीने सांगितला भावुक प्रसंग - Marathi News | savlyachi janu sawali fame actress prapti redkar gets emotional after seen grandmother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजीला पॅरालिसिसचा अटॅक आला, सगळ्यांना विसरली...", 'सावळ्याची जणू सावली' फेम सावलीने सांगितला भावुक प्रसंग

सध्या जिकडेतिकडे झी मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगली आहे. 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकरची लाडकी आजीही तिला भेटायला आली होती.  ...