टिव्ही कलाकार, मराठी बातम्या FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
मराठी सिनेविश्वातून एक गुडन्यूज येत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेता दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. ...
Suraj Chavan Sanjana Love Story: सूरजच्या नव्या प्रवासाला सुरुवात कधी आणि कुठे होणार, याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत. ...
प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. सूर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धत प्राजक्ताने या व्हिडीओतून दाखवली आहे. ...
'बिग बॉस १९'मधून प्रणित मोरेला प्रकृतीच्या कारणास्तव एक्झिट घ्यावी लागली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी आता प्रणितची पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. ...
इम्रान हाश्मी-यामी गौतमसोबत केली स्क्रीन शेअर, टीव्ही कलाकारांसोबत भेदभाव होतो का? म्हणाली... ...
बिग बॉस १९ चा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत सलमानने फरहानाला चांगलंच सुनावलं आहे. काय घडलंय? ...
सुकन्या मोने, पूर्वा गोखले या अभिनेत्रींनी सोहम बांदेकरचं खास केळवण केलं. सोहम बांदेकरची होणारी बायको कोण? असा प्रश्न सर्वांना पडलाय ...
'बिग बॉस १९'मध्ये डबल एविक्शन झालं असून घरातील दोन स्ट्राँग स्पर्धकांचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा राग अनावर झाला आहे ...