लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

मनोज वाजपेयी नव्हे तर 'हा' अभिनेता होता 'द फॅमिली मॅन'साठी पहिली पसंती, 'छावा'मध्ये केलंय काम - Marathi News | Manoj Bajpayee akshaye khanna was the first choice for The Family Man 3 webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयी नव्हे तर 'हा' अभिनेता होता 'द फॅमिली मॅन'साठी पहिली पसंती, 'छावा'मध्ये केलंय काम

द फॅमिली मॅन वेबसीरिजसाठी मनोज वाजपेयीच्या आधी एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला विचारणा झाली होती. पण त्याने नकार दिला. कोण होता हा अभिनेता? ...

आमिर खानच्या नवीन सिनेमाची घोषणा; 'ही' मराठी अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका - Marathi News | Aamir Khan new film with vir das happy patel announced marathi actress mithila palkar in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या नवीन सिनेमाची घोषणा; 'ही' मराठी अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका

आमिर खान प्रॉडक्शनच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली असून मराठमोळी अभिनेत्री या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे. जाणून घ्या कोण आहे ती ...

समांथासोबत लग्न करताच राज निदिमोरुने अभिनेत्रीला दिली 'ही' खास भेट, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Raj Nidimoru gave gift to samantha luxurious house in hyderbad after marrying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथासोबत लग्न करताच राज निदिमोरुने अभिनेत्रीला दिली 'ही' खास भेट, तुम्हीही कराल कौतुक

समांथासोबत लग्न केल्यानंतर राजने तिला एक महागडी आणि विशेष भेटवस्तू दिली आहे. याबद्दल वाचून तुम्हीही म्हणाल नवरा असावा तर असा ...

सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण - Marathi News | suchitra bandekar see face of daughter in law in mirror soham bandekar pooja birari wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण

लग्न झाल्यावर सोहम-पूजा यांचा सूनमुख विधी पार पडला. सुचित्रा बांदेकर यांनी आरशात सून आणि लेकाचा चेहरा पाहिला. ...

कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी - Marathi News | prajakta gaikwad wedding actress gets emotional after kanyadan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी

प्राजक्ताच्या लग्नातील काही खास क्षण समोर आले आहेत. अशातीलच एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

"त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये..."; शिवानी सुर्वेने सांगितल्या 'देवयानी' मालिके दरम्यानचा 'तो' प्रसंग! - Marathi News | marathi tv actress shivani surve share devyani serial memories says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये..."; शिवानी सुर्वेने सांगितल्या 'देवयानी' मालिके दरम्यानचा 'तो' प्रसंग!

"कोल्हापुरातील एका गृहस्थाने...", शिवानी सुर्वेने सांगितल्या देवयानी मालिकेदरम्यानचा प्रसंग, म्हणाली... ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने एक वर्षानंतर दाखवला जुळ्या मुलांचा चेहरा, थाटात साजरा केला वाढदिवस - Marathi News | tv actress shraddha arya reveals twin s faces after one year on their first birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने एक वर्षानंतर दाखवला जुळ्या मुलांचा चेहरा, थाटात साजरा केला वाढदिवस

गेल्या वर्षी दिला जुळ्यांना जन्म, नावंही आहेत खास ...

सोहम बांदेकर-पूजा बिरारीचं थाटामाटात लग्न; खास अंदाजात बांदेकरांच्या सुनेने घेतली मंडपात एन्ट्री - Marathi News | Pooja Birari and soham Bandekar wedding photos viral daughter in law adesh suchitra bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोहम बांदेकर-पूजा बिरारीचं थाटामाटात लग्न; खास अंदाजात बांदेकरांच्या सुनेने घेतली मंडपात एन्ट्री

Pooja Birari Soham Bandekar Wedding: अखेर पूजा झाली बांदेकर कुटुंबाची सून! सोहम-पूजाच्या लग्नाचे खास फोटो आले समोर, चाहत्यांनी केलं अभिनंदन ...