लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

'नवरी मिळे हिटलरला' फेम वल्लरी विराजची नवी मालिका, प्रोमोमध्ये दिसली झलक, चाहते म्हणाले... - Marathi News | 'Navari Mitte Hitlerla' fame Vallari Viraj new serial on zee marathi watch promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' फेम वल्लरी विराजची नवी मालिका, प्रोमोमध्ये दिसली झलक, चाहते म्हणाले...

झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावरुन नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये नायक आणि नायिका दिसत आहेत. पण, त्यांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. ...

कुणी तरी येणार गं! टीव्ही अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, ४०व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई - Marathi News | nagin fame actress aashaka goradia to welcome 2nd child at the age of 40 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी तरी येणार गं! टीव्ही अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, ४०व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई

टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया हिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. आशका गोराडिया दुसऱ्यांदा आई होणार आहे. ...

हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्विनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर - Marathi News | marathi actress tejaswini lonari to tie knot with samadhan sarvankar haldi ceremony photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्विनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर

तेजस्विनीचा हळदी समारंभ पार पडला. याचे फोटो समोर आले आहेत. ...

पाय थरथरत होते, गुडघा साथ देईना, तरीही ५००० पायऱ्या...; विशाखा सुभेदार यांनी सांगितला गिरनार पर्वताचा अनुभव - Marathi News | marathi actress vishakha subhedar shared girnar climed experinced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाय थरथरत होते, गुडघा साथ देईना, तरीही ५००० पायऱ्या...; विशाखा सुभेदार यांनी सांगितला गिरनार पर्वताचा अनुभव

विशाखा सुभेदार कामातून वेळ काढून गुजरातला फिरण्यासाठी गेल्या होत्या. याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे.  ...

लग्नानंतर सोहम बांदेकरची पहिली पोस्ट, नवरा झाल्यावर म्हणतो- "आयुष्यातील हा क्षण म्हणजे..." - Marathi News | soham bandekar first post after marriage with actress pooja birari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर सोहम बांदेकरची पहिली पोस्ट, नवरा झाल्यावर म्हणतो- "आयुष्यातील हा क्षण म्हणजे..."

मोठ्या थाटामाटात सोहम-पूजाचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर सोहमने पहिली पोस्ट केली आहे.  ...

मनोज वाजपेयी नव्हे तर 'हा' अभिनेता होता 'द फॅमिली मॅन'साठी पहिली पसंती, 'छावा'मध्ये केलंय काम - Marathi News | Manoj Bajpayee akshaye khanna was the first choice for The Family Man 3 webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयी नव्हे तर 'हा' अभिनेता होता 'द फॅमिली मॅन'साठी पहिली पसंती, 'छावा'मध्ये केलंय काम

द फॅमिली मॅन वेबसीरिजसाठी मनोज वाजपेयीच्या आधी एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला विचारणा झाली होती. पण त्याने नकार दिला. कोण होता हा अभिनेता? ...

आमिर खानच्या नवीन सिनेमाची घोषणा; 'ही' मराठी अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका - Marathi News | Aamir Khan new film with vir das happy patel announced marathi actress mithila palkar in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या नवीन सिनेमाची घोषणा; 'ही' मराठी अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका

आमिर खान प्रॉडक्शनच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली असून मराठमोळी अभिनेत्री या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे. जाणून घ्या कोण आहे ती ...

समांथासोबत लग्न करताच राज निदिमोरुने अभिनेत्रीला दिली 'ही' खास भेट, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Raj Nidimoru gave gift to samantha luxurious house in hyderbad after marrying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथासोबत लग्न करताच राज निदिमोरुने अभिनेत्रीला दिली 'ही' खास भेट, तुम्हीही कराल कौतुक

समांथासोबत लग्न केल्यानंतर राजने तिला एक महागडी आणि विशेष भेटवस्तू दिली आहे. याबद्दल वाचून तुम्हीही म्हणाल नवरा असावा तर असा ...