लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

"मला काहीच फरक पडत नाही...", राधा पाटीलला गौतमीचं जशास तसं उत्तर, म्हणाली- "माझ्याबाबतीत कोणीही..." - Marathi News | gautami patil reply to radha patil said i dont want to answer her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला काहीच फरक पडत नाही...", राधा पाटीलला गौतमीचं जशास तसं उत्तर, म्हणाली- "माझ्याबाबतीत कोणीही..."

बिग बॉस मराठीच्या मंचावर राधाने गौतमी पाटीलला डिवचलं होतं. आता राधाला गौतमी पाटील हिने उत्तर दिलं आहे.  ...

कोल्हापूरच्या रस्त्यावर #JusticeForSavi चे पोस्टर्स का झळकतायत? काय सुरु आहे जाणून घ्या - Marathi News | sun marathi serial julali gaath ga promotional justice for savi banners on roads of kolhapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापूरच्या रस्त्यावर #JusticeForSavi चे पोस्टर्स का झळकतायत? काय सुरु आहे जाणून घ्या

कोल्हापूर मधील सर्वात मोठा खटला; सावी निर्दोष सुटू शकेल? ...

"तुम्हाला घमंड आलंय...तुमची वाट लावूनच घराबाहेर जाणार...", शेवटी प्रभूने त्याचे खरे रंग दाखवलेच, विशालला उघड चॅलेंज - Marathi News | bigg boss marathi 6 prabhu shekle and vishal kotian cat fight in house todays promo video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्हाला घमंड आलंय...तुमची वाट लावूनच घराबाहेर जाणार...", शेवटी प्रभूने त्याचे खरे रंग दाखवलेच, विशालला उघड चॅलेंज

प्रभू आणि विशाल कोटियनमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये प्रभू शेळके आणि विशाल एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.  ...

पहिल्यांदाच दिलीपवर भडकले नेटकरी; जावेद अख्तर-फराह खानच्या नवीन व्हिडीओत असं काय घडलं? - Marathi News | Netizens are slam with farah khan cook Dilip for the first time video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच दिलीपवर भडकले नेटकरी; जावेद अख्तर-फराह खानच्या नवीन व्हिडीओत असं काय घडलं?

शबाना आझमींचं बोलणं मध्येच थांबवलं अन्...; दिलीपच्या वर्तनावर भडकले नेटकरी, फराह खानच्या नवीन व्हिडीओत काय घडलं? ...

"ए मारते काय...मी पण देऊ का?", कॅप्टन्सी टास्कमध्ये रुचिता-करणमध्ये हाणामारी, पाहा व्हिडीओ - Marathi News | bigg boss marathi 6 ruchita jamdar and karan sonawane fight in captaincy task todays promo video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ए मारते काय...मी पण देऊ का?", कॅप्टन्सी टास्कमध्ये रुचिता-करणमध्ये हाणामारी, पाहा व्हिडीओ

या आठवड्यातील कॅप्टन्सी पदासाठी बिग बॉसच्या घरात नवा कॅप्टन्सी टास्क खेळावला जाणार आहे. या आठवड्यात घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांना पापड लाटावे लागणार आहेत.  ...

"काय नल्ले स्पर्धक आणले आहेत बिग बॉस!", अनुश्री मानेची जीभ पुन्हा घसरली, प्राजक्ताला काय म्हणाली? - Marathi News | bigg boss marathi 6 Anushree Mane slam prajakta shukre in nomination task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काय नल्ले स्पर्धक आणले आहेत बिग बॉस!", अनुश्री मानेची जीभ पुन्हा घसरली, प्राजक्ताला काय म्हणाली?

काल नॉमिनेशन टास्कमध्ये अनुश्री मानेची जीभ पुन्हा घसरलेली दिसली. जेव्हा प्राजक्ता शुक्रे टास्क खेळायला आली, तेव्हा अनुश्री तिला काय म्हणाली? जाणून घ्या ...

Bigg Boss Marathi 6: "तिसऱ्याच दिवशी मला..."; घराबाहेर आल्यावर सोनाली राऊतचा तब्येतीविषयी मोठा खुलासा - Marathi News | actress Sonali raut revealed the real reason for exiting Bigg Boss Marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: "तिसऱ्याच दिवशी मला..."; घराबाहेर आल्यावर सोनाली राऊतचा तब्येतीविषयी मोठा खुलासा

पहिल्या आठवड्यापासूनच सोनाली चांगली खेळत होती. परंतु अचानक तिला बाहेर पडावं लागत असल्याने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. परंतु घराबाहेर पडल्यानंतर सोनालीने तब्येतीविषयी खुलासा केला आहे. ...

करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशसोबतच्या नात्यावर केलं भाष्य; म्हणाला, "इन्स्टाग्रामवर दिसतं ते प्रेम..." - Marathi News | karan kundra expressed his feelings about tejasswi prakash says love social media is different | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशसोबतच्या नात्यावर केलं भाष्य; म्हणाला, "इन्स्टाग्रामवर दिसतं ते प्रेम..."

मी तेजस्वीला भेटलो तेव्हा..., करण कुंद्रा स्पष्टच बोलला ...