कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमधून बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या एका कलाकाराबद्दल हिंट देण्यात आली आहे. ...
'ठरलं तर मग'मध्ये अर्जुन-सायलीमधील प्रेम फुलत असताना, त्यांच्या नात्यात गोडवा येत असतानाच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण मालिकेत दाखवला जाणार आहे. ...
फिल्मी करिअरपेक्षा श्वेता जास्त वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत असते. ४३ वर्षीय श्वेताचं नाव तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर जोडलं जात आहे. यावर अभिनेत्याने अखेर मौन सोडलं आहे. ...
निलेश साबळेच्या 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या नवीन शोला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण, हा शो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच अवघ्या तीनच महिन्यात निलेश साबळेच्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ...
नम्रतानेही विकी कौशलच्या गाण्यावर डान्स करत रील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा हा प्रयत्न पुरता फसला. नम्रताने तिच्या इन्स्टाग्रामवर याचाच व्हिडिओ शेअर केला आहे. ...