लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

"साडी नेसून सिगरेट...", श्वेता तिवारीला मिळाली बड्या निर्मात्याच्या सीरिजची ऑफर, म्हणाली... - Marathi News | Shweta Tiwari got an offer for a webseries from Karan Johar actress will be seen as don | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"साडी नेसून सिगरेट...", श्वेता तिवारीला मिळाली बड्या निर्मात्याच्या सीरिजची ऑफर, म्हणाली...

आज वयाच्या ४३ व्या वर्षीही श्वेता कमालीची सुंदर आणि फीट दिसते. ती कायमच प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ...

"ती घटना मी अजूनही विसरू शकत नाही", हर्षद अतकरीने सांगितला मन हेलावून टाकणारा प्रसंग  - Marathi News | phulala sugandh maticha fame actor harshad atkari revealed in interview about her experience in durva serial set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती घटना मी अजूनही विसरू शकत नाही", हर्षद अतकरीने सांगितला मन हेलावून टाकणारा प्रसंग 

अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना अभिनेता हर्षद अतकरीने मराठी मालिका विश्वात स्वत: चं हक्काचं स्थान निर्माण केलं. ...

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा दुबई दौरा; आई-बाबांसोबत स्पेंड करतोय क्वॉलिटी टाइम, फोटो Viral - Marathi News | marathi television actor rohan gujar dubai tour with her family photo goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा दुबई दौरा; आई-बाबांसोबत स्पेंड करतोय क्वॉलिटी टाइम, फोटो Viral

वेगवेगळ्या मराठी मालिका तसेच नाटकांमध्ये काम करत अभिनेता रोहन गुजर प्रकाशझोतात आला. ...

"तुम्ही सगळे मोठमोठ्या गाड्यांमधून फिरता, म्हणून...", खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, अभिनेत्रीने राजकारण्यांना सुनावलं - Marathi News | marathi actress surabhi bhave shared video of pathole roads angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही सगळे मोठमोठ्या गाड्यांमधून फिरता, म्हणून...", खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, अभिनेत्रीने राजकारण्यांना सुनावलं

रस्त्यातील खड्डे बघून मराठी अभिनेत्रीचा संताप, राजकारण्यांना सुनावलं, म्हणाली- " इलेक्शन होईपर्यंत मतदार हा आमच्यासाठी राजा, नंतर मात्र..." ...

'बिग बॉस मराठी'नंतर हिंदी 'बिग बॉस'ची चर्चा! पुढच्या सीझनमध्ये दिसणार शोएब इब्राहिम? - Marathi News | after bigg boss ott 3 new season of bigg boss 18 shoaib ibrahim to participate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'नंतर हिंदी 'बिग बॉस'ची चर्चा! पुढच्या सीझनमध्ये दिसणार शोएब इब्राहिम?

'बिग बॉस १८' बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. ...

"तुझा नवरा माझा हाफ Husband अन् माझा नवरा...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं वादग्रस्त विधान, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | bigg boss ott 3 fame poulomi das trolled after saying my best friend husband is my half husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझा नवरा माझा हाफ Husband अन् माझा नवरा...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं वादग्रस्त विधान, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'बिग बॉस'च्या घरात चर्चेत असलेल्या पौलोमीने घराबाहेर पडताच केलेल्या विधानाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करणार का? वर्षा उसगांवकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या... - Marathi News | Varsha usgaonkar reacts to rumours of her entering in Bigg Boss Marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करणार का? वर्षा उसगांवकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...

मालिका संपल्यानंतर वर्षा उसगांवकर बिग बॉसमध्ये जाणार? या चर्चांवर त्यांनी स्वत: उत्तर दिलं आहे. ...

डोळ्यांच्या दुखापतीनंतर पहिल्यांदाच दिसली जॅस्मीन भसीन, गॉगल काढून दाखवली स्थिती; Video व्हायरल - Marathi News | Jasmin Bhasin seen for the first time after an eye injury spotted at Mumbai airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळ्यांच्या दुखापतीनंतर पहिल्यांदाच दिसली जॅस्मीन भसीन, गॉगल काढून दाखवली स्थिती; Video व्हायरल

कॉर्निया डॅमेजनंतर तिच्या डोळ्यांना काही दिवस पट्टी होती. ती प्रचंड वेदनेत होती. ...