बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाच्या शीर्षकावरून गोविंदाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून तो करणवर प्रचंड भडकला आहे. ...
बॉलिवूडचा प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या एका कठीण आर्थिक आणि कायदेशीर संकटात सापडला आहे. चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा नाकारल्यानंतर राजपाल यादवला तिहार तुरुंगात शरण जावे लागले. ...
लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा भयानक अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातातून अभिनेता थोडक्यात बचावला असून हा अपघात नेमका कसा घडला? हेदेखील अभिनेत्याने सांगितलं आहे. ...
नारायण जाधव यांनी 'द गांधी टॉक्स'मध्ये विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव त्यांनी सांगितला. त्याबरोबरच विजय सेतुपतीला ओळखतही नव्हतो, असं वक्तव्यदेखील त्यांनी केलं आहे. ...
दिव्या तिचा नवरा अपूर्व पाडगावकरपासून वेगळी राहत असून त्यांचा घटस्फोट होणार असल्याचा खुलासाही भव्याने केला आहे. दिव्याच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर दिव्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने नुकतंच पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. या निर्णयाने संगीत क्षेत्रात मोठी खळबळ माजली असतानाच, आता आणखी एक लोकप्रिय संगीतकार आणि गायकाने यावर आपली भूमिका मांडली आहे. ...
नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जाणारा 'रामायण' हा चित्रपट सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेला प्रोजेक्ट ठरला आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता एका मोठ्या अभिनेत्याची सिनेमात एन्ट्री झाली आहे. ...