लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

"मला तो आवडतो...", विशालबद्दल बोलताना रुचिता भावुक, ढसाढसा रडली, व्यक्त केल्या भावना - Marathi News | bigg boss marathi 6 ruchita jamdar expressed her feelings for vishal kotian said i like him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला तो आवडतो...", विशालबद्दल बोलताना रुचिता भावुक, ढसाढसा रडली, व्यक्त केल्या भावना

टोळीमधील रुचिता जामदार आणि विशाल कोटियन यांच्यातील मैत्रीचं समीकरण आता बदलत असल्याचं दिसत आहे.  ...

"त्याच्या रक्तामध्ये कावीळ मिसळली होती, आणि..."; रिल स्टार प्रथमेश कदमच्या निधनानंतर आईचा भावुक व्हिडिओ, अश्रू अनावर - Marathi News | mother pradnya kadam talk about reason behind reel star prathamesh kadam death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याच्या रक्तामध्ये कावीळ मिसळली होती, आणि..."; रिल स्टार प्रथमेश कदमच्या निधनानंतर आईचा भावुक व्हिडिओ, अश्रू अनावर

काही दिवसांपूर्वी रिल स्टार प्रथमेश कदमच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता. प्रथमेश कदमचं निधन नेमकं कशामुळे झालं, याबद्दल त्याच्या आईने अत्यंत भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

"लोक म्हणायचे हा तर संपला...", वडिलांच्या निधनानंतर 'अशी' झालेली कपिल शर्माची अवस्था, सांगितला कठीण काळ - Marathi News | kapil sharma got depressed after death of his father talks about how difficult his life became | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोक म्हणायचे हा तर संपला...", वडिलांच्या निधनानंतर 'अशी' झालेली कपिल शर्माची अवस्था, सांगितला कठीण काळ

वडिलांच्या निधनानंतर खचला, डिप्रेशनचा झाला शिकार, त्या कठीण काळावर कपिल शर्माचं भाष्य, म्हणतो-"लोकांना वाटलेलं..." ...

अखेर विशाल निकमने अक्षयाशी बांधली लग्नगाठ, पण फोटोच पोस्ट केले नाहीत, अभिनेता म्हणाला.. - Marathi News | Vishal Nikam finally tied the knot with Akshaya hindalkar but didn't post any photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर विशाल निकमने अक्षयाशी बांधली लग्नगाठ, पण फोटोच पोस्ट केले नाहीत, अभिनेता म्हणाला..

विशालने त्याच्या वाढदिवशी अक्षयासोबत लग्नगाठ बांधली आहे. एरवी सर्व सेलिब्रिटी लग्नाचे फोटो लगेचच पोस्ट करत असतात. परंतु विशालने मात्र अजून एकही फोटो पोस्ट केला नाही. अखेर विशालने याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ...

"आता विषय संपला नाही, तर सुरु झालाय..."; 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेचा पहिला व्हिडीओ, काय म्हणाली? - Marathi News | Divya Shinde first video after coming out of bigg boss marathi 6 due to threatened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता विषय संपला नाही, तर सुरु झालाय..."; 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेचा पहिला व्हिडीओ, काय म्हणाली?

बिग बॉसमधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेने काहीच पोस्ट केली नव्हती. पण काही तासांपूर्वी दिव्याने एक व्हिडीओ पोस्ट करुन सर्वांना संदेश दिलाय. काय म्हणाली? ...

राजपाल यादवने तिहार जेलमध्ये केलं आत्मसमर्पण, मदतीसाठी पुढे आला 'हा' टीव्ही अभिनेता - Marathi News | gurmeet choudhary came in front to help rajpal yadav who surrendered in tihar jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजपाल यादवने तिहार जेलमध्ये केलं आत्मसमर्पण, मदतीसाठी पुढे आला 'हा' टीव्ही अभिनेता

सोनू सूदनेही केली मदतीची घोषणा ...

वाईट अवस्था! छोट्या पडद्यावरची हिट मालिका पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू, कमाई फक्त ८० लाख - Marathi News | Bhabhiji Ghar Par Hai movie box office collection day 4 ravi kishan mukesh tiwari nirhua | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाईट अवस्था! छोट्या पडद्यावरची हिट मालिका पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू, कमाई फक्त ८० लाख

गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या मालिकेच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी निर्मात्यांनी मालिकेचा चित्रपट मोठ्या पडद्यावर आणला खरा, पण प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. ...

राखीमुळे गेम पलटणार! घरात पार पडणार नॉमिनेशन कार्य; कोण होणार सेफ? कोण होणार नॉमिनेट? - Marathi News | bigg boss marathi 6 nomination task of 5th week who will get nominated todays promo video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखीमुळे गेम पलटणार! घरात पार पडणार नॉमिनेशन कार्य; कोण होणार सेफ? कोण होणार नॉमिनेट?

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा पाचवा आठवडा सुरू झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला घरात कॅप्टन्सीसाठी पॉवर की मिळवण्याचा टास्क खेळवला गेला. त्यानंतर आता घरात या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे.  ...