लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

दलजीत कौरच्या दुसऱ्या पतीने आरोपांवर दिलं उत्तर; म्हणाला, "तिने पहिल्या पतीसोबत केलं तेच..." - Marathi News | Daljit Kaur s second husband Nikhil Patel responded to the allegations says she is using same tactics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दलजीत कौरच्या दुसऱ्या पतीने आरोपांवर दिलं उत्तर; म्हणाला, "तिने पहिल्या पतीसोबत केलं तेच..."

निखिल पटेलने ऑफिशियल स्टेटमेंट जारी केलं आहे. तो म्हणतो... ...

मालिकेच्या सेटवर शूटिंग करताना खरंच लागली आग, थोडक्यात वाचला अभिनेता; Video व्हायरल - Marathi News | actor Karan Vohra just got saved while shooting for serial on set caught fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेच्या सेटवर शूटिंग करताना खरंच लागली आग, थोडक्यात वाचला अभिनेता; Video व्हायरल

त्याने स्वत: व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ही भयानक दुर्घटना दिसत आहे. ...

अरबाज आणि अभिजीतला मिळणार विशेष पॉवर, कोणाला करणार सेफ? सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार - Marathi News | bigg boss marathi 5 abhijeet sawant and arbaaz patel gets special power to save some contestant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाज आणि अभिजीतला मिळणार विशेष पॉवर, कोणाला करणार सेफ? सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : अरबाज आणि अभिजीतला पाच सेफ कार्ड बिग बॉसकडून देण्यात येणार आहेत. हे कार्ड वापरुन त्यांना घरातील काही सदस्यांना या आठवड्यासाठी सेफ करता येणार आहे. ...

'बिग बॉस'ची ट्रॉफी मीच घेऊन जाणार! सूरजचा गुलीगत इशारा, म्हणतो- "या सगळ्यांना आता दाखवतो..." - Marathi News | bigg boss marathi 5 suraj chavan said i will life trophy of this season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'ची ट्रॉफी मीच घेऊन जाणार! सूरजचा गुलीगत इशारा, म्हणतो- "या सगळ्यांना आता दाखवतो..."

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : सूरजचा बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो बिग बॉसच्या ट्रॉफीबद्दल बोलताना दिसत आहे. ...

उत्कर्ष शिंदेच्या काकांचं निधन, अभिनेता भावुक होत म्हणाला- "तुम्ही आम्हाला सोडून गेलात हे कळल्यावर..." - Marathi News | marathi actor and singer utkarsh shinde uncle dinkar shinde died shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उत्कर्ष शिंदेच्या काकांचं निधन, अभिनेता भावुक होत म्हणाला- "तुम्ही आम्हाला सोडून गेलात हे कळल्यावर..."

आपल्या गायकीने चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या या शिंदे घराण्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आनंद शिंदे यांच्या धाकट्या भावाचं निधन झालं आहे. काकाच्या निधनाने भावुक झालेल्या उत्कर्षने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.  ...

'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंह ३४ दिवसांपासून Liquid Diet वर, डोक्यावर कोटींचं कर्ज - Marathi News | Gurucharan Singh reveals he is on Liquid Diet for 34 days debt of crores on his head | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंह ३४ दिवसांपासून Liquid Diet वर, डोक्यावर कोटींचं कर्ज

मला लोकांकडे पैसे मागावे लागत आहेत... काय म्हणाला गुरुचरण सिंह? ...

इतक्यात मूड बदलणं सोपं नाही बरं का! जान्हवी किल्लेकरच्या वागण्यावर मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट - Marathi News | marathi actress surekha kudachi angry reaction on bigg boss marathi season 5 contestants jahnavi killekar dramatic behavior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतक्यात मूड बदलणं सोपं नाही बरं का! जान्हवी किल्लेकरच्या वागण्यावर मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट

यंदाचा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन चर्चेचा विषय ठरलाय. ...

"मला अजून एक आठवडा संधी द्यायला पाहिजे होती", 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेले पुरुषोत्तम पाटील असं का म्हणाले? - Marathi News | bigg boss marathi 5 eliminated purushottam dada patil wanted to stay one more week in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला अजून एक आठवडा संधी द्यायला पाहिजे होती", 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेले पुरुषोत्तम पाटील असं का म्हणाले?

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यंदाच्या बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते. पण, पहिल्याच आठवड्यात त्यांना घरातून बाहेर यावं लागलं. घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी खंत व्यक्त केली आहे. ...