क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक ५ मार्चला लग्नबंधनात अडकले. एका मराठी अभिनेत्रीने या लग्नसोहळ्यात सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. ...
'बिग बॉस १७' फेम आणि लोकप्रिय युट्यूबर असलेला अनुराग डोभाल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अनुरागने त्याच्या युट्यूबवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने घरच्यांवर टॉर्चर केल्याचा आरोप केला आहे. अनुरागने या व्हिडीओतून त्या ...
दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड रिसेप्शनमध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वजण थक्क झाले. ...
व्हिडीओत पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना अभिनेत्रीची तब्येत अचानक बिघडल्याचं दिसत आहे. त्यानंतर तिला उलट्याही होत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमुळे अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...
२०२४ मध्ये एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा घटस्फोट झाल्याने तिला राहतं घर विकावं लागलं होतं. पण आता अभिनेत्रीने नवीन घर घेतल्याने सर्वांनी तिचं अभिनंदन केलं ...