तुझ्यात जीव रंगला या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. Read More
अक्षया सोशल मीडियावरुन लग्नाची तयारी कशी सुरु आहे त्याचे अपडेट्स चाहत्यांना देतच असते. कधी केळवणाचे तर कधी बॅचलर पार्टीचे व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. आता अक्षयाचा वधूच्या वेशातील व्हिडिओही तिने टाकला आहे. ...
Tujhyat Jeev Rangala Fame Kalyani Kurale Death : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचं काल अपघाती निधन झालं. तिने मृत्यूच्या एक दिवसाआधीच एक रिल व्हिडीओ शेअर केला होता... ...
Tujhyat Jeev Rangala Fame Kalyani Kurale Death : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सहाय्यक भुमिका साकारणारी अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावर डंपरने धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ...
कोल्हापुर सांगली महामार्गावरील हालोंडजवळ डंपरने दिलेल्या धडकेत कल्याणीचा मृत्यु झाला. या दुर्घटनेनंतर कलाक्षेत्रातील तिच्या अनेक सहकलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. ...