आमदार, खासदार किंवा राजकीय पक्षांच्या शिफारशींमुळे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याची यापुढे बदली करणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात घेतली आहे. ...
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील झोन दोनच्या उपायुक्तांसह सांगवी, देहूरोड, निगडी, चिंचवड, सांगवी ठाण्याचे निरीक्षक, तसेच दोन सहायक निरीक्षक आणि एक उपनिरीक्षक यांची पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी बदली केली. ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेवेळी खोटी माहिती व खोटे दस्तऐवज दाखल करुन अनियमितता केल्या- प्रकरणी जिल्ह्यातील ५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़ या नोटिसीत आपली एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी का बंद करु नये ? तसेच आपली इतरत्र बदली का करु नये ...
आता तर चक्क मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी न्यायाधीशांना मी काय स्पायडरमन आहे काय त्यांना पकडायला असं उत्तर दिल्याने अंगाशी आलं आहे. त्यामुळे त्यांची तडकाफडकी पोलीस आयुक्तांनी साईड ब्रँच असलेल्या एसीबी (विशेष श ...
महिला पोलीस शिपायाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेले एसीबीचे एसपी प्रद्युम्न (पीआर) पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांना तडकाफडकी मुंबई मुख्यालयात हजर होण्याचे निर्देश एका आदेशातून जारी करण्यात आले. तर, त्यांच्या रिक्त पदावर अ ...
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या आवडीनुसार विनंतीबदल्या केल्या आहेत़ काही दिवसांपूर्वीच शंभरावर पोलीस कर्मचा-यांचा त्याचा लाभ मिळाला होता़ ...
मालेगाव महानगर पालिकेला आर्थिक व प्रशासकीय शिस्त लावणा-या तसेच महापालिकेच्या मालमत्ता कराची विक्रमी वसुली करणा-या मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाली असून नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रादेशिक उपसंचालकपदी त्यांची शासनाने नियुक्ती के ...