लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

सिडको परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव - Marathi News |  Nudge of nagging dogs in CIDCO area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

सिडको, कामटवाडे, अंबड, पाथर्डी फाटा, मोरवाडी आदी भागात गेल्या महिनाभरापासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. ...

नाशिक शहरात पोलिसांची रस्ता अडवून वसुली मोहीम - Marathi News |  Recovery campaign by blocking police road in Nashik City | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात पोलिसांची रस्ता अडवून वसुली मोहीम

गेल्या आठवड्यापासून शहरात पोलिसांची वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी धडक मोहीम सुरू आहे. परंतु, ही मोहीम राबविताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांवर कारवाई करीत असताना पोलीस यंत्रणा स्वत:च नियमांकडे काणाडोळा करीत आहे. ...

'पेव्हिंग ड्रायव्हिंग' करणाऱ्यांची मुजाेरी ; पादचाऱ्यांची डाेकेदुखी - Marathi News | vehicles on footpath ; camuters are facing problems | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पेव्हिंग ड्रायव्हिंग' करणाऱ्यांची मुजाेरी ; पादचाऱ्यांची डाेकेदुखी

वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवत बिनधास्तपणे फुटपाथवरुन वाहने हाकणा-यांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. यामुळे फुटपाथ चालण्याकरिता आहेत की गाडी चालविण्याकरिता असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. ...

अाधी संवाद मग कारवाई ; वाहतूक पाेलिसांचे धाेरण - Marathi News | first awareness then strict action ; traffic police policy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अाधी संवाद मग कारवाई ; वाहतूक पाेलिसांचे धाेरण

अाजपासून जे सरकारी कर्मचारी हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार हाेती. परंतु सध्या वाहतूक पाेलीस कारवाई न करता सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याबाबत अावाहन करत अाहेत. ...

पंचवटीत ३८ हजारांचा दंडवसूल - Marathi News |  38 thousand Dhanavsul of Panchavati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत ३८ हजारांचा दंडवसूल

परिसरातील मालेगाव स्टँड व निमाणी बसस्थानक परिसरात पंचवटी पोलिसांनी सोमवारी (दि.१९) रोजी दुपारी मोहीम राबवून १८८ बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली़ पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली ...

१७६८ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई - Marathi News |  Action on 1768 unassigned autorickshaw drivers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१७६८ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

वाहतूक नियमांची पायमल्ली करणे, रिक्षा चालवितांना परवाना जवळ न बाळगणे, गणवेश परिधान करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील एक हजार ७६८ रिक्षाचालकांवर सोमवारी (दि़१९) पोलिसांनी कारवाई केली़ या विशेष मोहिमेतून ३ ला ...

एकुलत्या एक तरण्याबांड लेकरांच्या अकाली मृत्यूनंतर तीन कुटुंबं एकत्र ! - Marathi News | Three families together after the premature death of unmarried children! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकुलत्या एक तरण्याबांड लेकरांच्या अकाली मृत्यूनंतर तीन कुटुंबं एकत्र !

अपघातास वर्ष पूर्ण :  आसबे, माळगे अन् गुमडेल करणार जागृती; ‘आमची मुलं गेली.. तुमची जाऊ देऊ नका’ ...

स्वारगेट एसटी स्टॅण्डमध्ये बेशिस्तीची काेंडी ; प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | traffic jam in swarget st stand due to inappropriate bus parking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट एसटी स्टॅण्डमध्ये बेशिस्तीची काेंडी ; प्रवाशांना मनस्ताप

एसटी स्थानकात कशाही पद्धतीने एसटी बसेस लावल्यामुळे तसेच चालकांमध्ये समन्वय नसल्यामुळे एसटी स्टॅण्डमध्येच काेंडी हाेत असल्याचे चित्र अाहे. ...