केंद्र व राज्य सरकारकडून सूचना प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी एक आदेश निर्गमित करून बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. तर या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून निर्गमित केले ...
कोरोनाच्या संदर्भात जिल्हाधिका-यांनी लॉकडाऊनच्या नियमात शिथीलता दिल्याने सोमवारी सकाळी शहरातील बहुतांशी दुकाने सुरू झाले. त्यामुळे मंगळवारी (दि.५ मे) सकाळपासून रस्त्यांवर अचानकपणे वाहनांची वर्दळ वाढल्याने भिंगारमधून जाणा-या नगर-पाथर्डी रोडवर वाहतुकीच ...
लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८३ हजार २९९ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा ६३३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील रेड झोन आणि आॅरेंज झोनची यादी घोषित केली, त्यात नाशिक महापालिका क्षेत्रासह सहा तालुके रेड झोनमध्ये घोषित करण्यात आले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी सोमवारी सकाळी शहरातील बहुता ...
जिल्ह्याच्या सीमा कोरोनाबाधित यवतमाळ, नागपूर व अमरावती जिल्ह्याला लागून आहे. या जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या सीमेवर कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने संबंधित वाहनचालकांना ...
उपराजधानीत जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून या माध्यमातून २४ बाय ७ वाहतुकीवर लक्ष ठेवले जाते. २०१९ पासून १५ महिन्यांत या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम तोडणारे लाखाहून अधिक नागरिक आढळले. ...