लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

Pune Crime:गुंडाच्या टोळक्याची कामगाराला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण; पुण्यातील धक्कदायक घटना - Marathi News | goons worker beaten to death Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime:गुंडाच्या टोळक्याची कामगाराला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण; पुण्यातील धक्कदायक घटना

रुग्णालयात कामगारावर उपचार करण्यात येत असून अजूनही तो बेशुद्धावस्थेत आहे. ...

Mumbai: हे खरंय... मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर चक्क बॅडमिंटन अन् स्केटींग, नो ट्रॅफीक - Marathi News | Mumbai: That's right ... badminton and skating on Marine Drive, no traffic | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :हे खरंय... मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर चक्क बॅडमिंटन अन् स्केटींग, नो ट्रॅफीक

Mumbai: पोलिसांच्या वाहतूक शाखेने मुंबईकरांसाठी ‘संडे स्ट्रीट’च्या रूपात आगळ्यावेगळ्या ट्रीटचे आयोजन आजपासून सुरू केले आहे. मुंबईतील सहा रस्त्यांवर चार तासांसाठी म्हणजे सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत ‘नो ट्रॅफिक जाम’ ठेवण्यात आला. ...

बेभान चाला, पळा! पोलीस आयुक्तांची मुंबईकरांना "संडेस्ट्रीट"ची अनोखी ट्रीट - Marathi News | Walk, run! Unique treatment of "Sundaystreet" to Mumbaikars by the Commissioner of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेभान चाला, पळा! पोलीस आयुक्तांची मुंबईकरांना "संडेस्ट्रीट"ची अनोखी ट्रीट

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी, सकाळी ६ ते १०  वाजेपर्यंत मुंबईतील ६ विभागांमध्ये रस्त्यांवर वाहतूक बंदी केली आहे. ...

Traffic Rule: एकाच दिवसांत कारला ५१ वेळा झाले फाईन, दंडाची रक्कम वाचून मारला डोक्यावर हात - Marathi News | Traffic Rule: The car was fined 51 times in a single day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकाच दिवसांत कारला ५१ वेळा झाले फाईन, दंडाची रक्कम वाचून मारला डोक्यावर हात

Traffic Rule: एका व्यक्तीच्या कारला एका दिवसांत नियम मोडल्या प्रकरणी तब्बल ५१ दंडाच्या नोटिसा मिळाल्या. यामधून त्याच्यावर एकूण सहा लाखांपेक्षा अधिक दंड ठोठावण्यात आला. रेजिडेंट रोडवरून कार ड्राईव्ह केल्याने या व्यक्तीवर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

Mumbai Traffic: काम मोठंय पण आम्ही पूर्ण करणार, आयुक्त संजय पांडेंचा निर्धार - Marathi News | Mumbai Traffic: The work is big but we will complete it, Sanjay Pandey's decision | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :काम मोठंय पण आम्ही पूर्ण करणार, आयुक्त संजय पांडेंचा निर्धार

मागील आठवडाभरात एकूण २ हजार ३८१ वाहनधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली. त्यानंतर ३७९ जणांनी तत्काळ आपली वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने प्रशासनाने जप्त करून उचलली आहेत. ...

मुंबईतल्या बेशिस्त रिक्षा टॅक्सी चालकांवर आता चाप बसणार; पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | Unruly rickshaw taxi drivers in Mumbai will now be under pressure; Warning of Commissioner of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या बेशिस्त रिक्षा टॅक्सी चालकांवर आता चाप बसणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

 टॅक्सी, रिक्षा वाहनांची संख्या वाढत आहे. ...

भिवंडीत उड्डाणपुलावर हाईट बॅरेकेटिंग मध्ये अडकला टेम्पो, वाहतुकीचा बोजवारा - Marathi News | Tempo stuck in height barricading on Bhiwandi flyover traffic jam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत उड्डाणपुलावर हाईट बॅरेकेटिंग मध्ये अडकला टेम्पो, वाहतुकीचा बोजवारा

भिवंडी शहरातील उड्डाणपूल हे अवजड वाहतुकीस बंद असल्याने फक्त दुचाकी व हलक्या कार सारख्या वाहनांना या उड्डाणपुला वर वाहतुकीस परवानगी असून टेम्पो व अवजड वाहनांना या उड्डाणपुलावर बंदी आहे . ...

आता बोला! हेल्मेट घातले नाही म्हणून कारचालकाला दंडाचे ई-चलान - Marathi News | Speak now! E-challan to driver for not wearing helmet! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता बोला! हेल्मेट घातले नाही म्हणून कारचालकाला दंडाचे ई-चलान

उच्च न्यायालयातील ॲड. अजितकुमार दळवी यांना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणामार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. ...