लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे आज वाहतूक मार्गात बदल - Marathi News | Today, due to the Ganesh immersion procession, the traffic congestion today changed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे आज वाहतूक मार्गात बदल

श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (दि.२३) काढण्यात येणार असून, या दिवशी मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी काही ठिकाणावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत़ ...

एसपींशी चर्चेनंतर आॅटोची वाहतूक सुरू - Marathi News | Auto transport after espionage talks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसपींशी चर्चेनंतर आॅटोची वाहतूक सुरू

गडचिरोली शहर ते कॉम्प्लेक्स परिसरापर्यंत चालविण्यात येणाऱ्या आॅटोमध्ये केवळ तीन प्रवाशी बसविण्याचे निर्देश पोलीस विभागाने दिले. या निर्णयाविरोधात आॅटो चालक मालक संघटनेच्या वतीने शुक्रवारी आॅटोची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. ...

नाशिक देवळालीच्या पे अ‍ॅण्ड पार्कला स्थगिती - Marathi News | Suspension of Pay and Park, Nashik, Devalali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक देवळालीच्या पे अ‍ॅण्ड पार्कला स्थगिती

कॅन्टोंमेट प्रशासनाने १६ सप्टेंबर पासून देवळालीतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पे अँन्ड पार्किंगचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. परंतु त्याला व्यापाºयांनी विरोध दर्शवून नाराजी व्यक्त केली होती. गुरवारी व्यापारी वर्गाने देवळाली कँम्प ...

लालफितीच्या कारभारामुळे नागरिक अडकतायेत वाहतूक काेंडीत - Marathi News | due to delay of government people are facing traffic problem | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लालफितीच्या कारभारामुळे नागरिक अडकतायेत वाहतूक काेंडीत

लालफितीच्या काराभारामुळे विश्रांतवाडी- धाराेरी भागातील नागरिकांना वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागत अाहे. ...

वाहतूककोंडीवरील प्रस्ताव बासनातच - Marathi News | Proposals for transporters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूककोंडीवरील प्रस्ताव बासनातच

धोटे उद्यानाखाली पार्किंग करुन देण्याची हिंदुजा हॉस्पिटलची तयारी ...

चौपदरीकरणामुळे वाहतूक मंदावली - Marathi News | Four-dimensional traffic slow down | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चौपदरीकरणामुळे वाहतूक मंदावली

माणगावजवळ वाहतूककोंडी; म्हसळा, महाडमध्ये पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली ...

७० हजार किलो वजनाचा स्लॅबचा भाग घेऊन जाणारे वाहने पलटले - Marathi News | Vehicles carrying 70 kilograms of slabs changed their vehicles | Latest goa News at Lokmat.com

गोवा :७० हजार किलो वजनाचा स्लॅबचा भाग घेऊन जाणारे वाहने पलटले

जुआरी पुलाच्या बांधकामासाठी बनवण्यात आलेल्या ७० टन (७० हजार किलो) वनजाचा स्लॅबचा एक भाग बुधवारी (दि.१८) पहाटे बिर्ला महामार्गावर कोसळला. ...

विसर्जनाच्या तयारीसाठी निघालेला रथ झाडात अडकला ; वाहनांच्या लागल्या रांगा - Marathi News | rath of ganpati pandal stuck into the barks of the tree, traffic chorus at law clg road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जनाच्या तयारीसाठी निघालेला रथ झाडात अडकला ; वाहनांच्या लागल्या रांगा

गणपती विसर्जनाच्या तयारीसाठी निघालेला रथ झाडांच्या फांद्यांमध्ये अडकल्याने माेठी वाहतूक काेंडी लाॅ काॅलेज रस्त्यावर झाली हाेती. ...