भिवंडी : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईकडे जाण्यासाठी अहमदाबाद रोडने तालुक्याच्या हद्दीत शिरलेल्या भारत पेट्रोलियमचा १६० फुटी बॉयलर कॉलमचे अवजड वहान अखेर आज सकाळी वंजारपाटी नाक्यावरील एमएमआरडीएच्या उड्डाणपुलावर अडकून पडले. त्यामुळे शहरातून वाडा व नाशिक ...
शासकीय किंवा खासगी नोकरी नाही..परंतू गेली तीस वर्ष बिनपगारी कोल्हापूर शहरातील वाहतूकीचे नियोजन करण्यामध्ये ते आपले आयुष्य खर्ची टाकत आहेत. रस्त्यावर भर ऊन्हात, पावसात शिट्टी फुंकून घसा कोरडा होत आहे आणि सतत पाण्यात उभारुन पायही रक्ताळलेले होतात. ...
मुंबई-आग्रा महामार्ग शहरातून जात असल्याने रस्ता ओलांडण्यासाठी याठिकाणी पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव जीव धोक्यात घालून उड्डाणपुलावरून एका बाजूने दुसऱ्या बाजूला पायी ये-जा करावी लागते. ...
पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर खंडाळा एक्झिट समोरील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटत रस्त्यावर आडवा झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीनही लेन बंद झाल्या होत्या. ...