लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

निविदाप्रक्रियेमुळे दोन्ही उड्डाणपुलांना मिळाली चालना - Marathi News | The tender process gave impetus to both the flyovers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निविदाप्रक्रियेमुळे दोन्ही उड्डाणपुलांना मिळाली चालना

नाशिक : शहरातील भवानी चौक आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे बांधण्यात येणाऱ्या सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या पुलांना सत्तारूढ भाजपने रोखण्याचा प्रयत्न केल असला तरी प्रशासनाने कार्यवाही सुरूच ठेवली असून, या दोन पुलांसाठी सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. ...

ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी - Marathi News | Demand for increase in bus services in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी

निऱ्हाळे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने बसफेऱ्या वाढविण्याच ...

वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्त - Marathi News | Arvikar suffers from transportation problems | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्त

छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा उभ्या असतात, तर  वाहनतळाअभावी दुकानासमोर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अ ...

budget 2021 : १ काेटी वाहने भंगार धाेरणाच्या छायेखाली, १५ दिवसांमध्ये मिळणार महिती : वाहन उद्याेगाला मिळणार बूस्टर - Marathi News | budget 2021 : 1 crore vehicles under the shadow of scrap metal, will get information in 15 days: vehicle industry will get booster | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2021 : १ काेटी वाहने भंगार धाेरणाच्या छायेखाली, १५ दिवसांमध्ये मिळणार महिती : वाहन उद्याेगाला मिळणार बूस्टर

budget 2021 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बहुप्रतीक्षित वाहन भंगार धाेरणाची घाेषणा केली. यामुळे वाहन उद्याेगात गुंतवणूक वाढणार असून, सुमारे १ काेटी वाहने या धाेरणांतर्गत येणार आहेत, तसेच ५० हजार राेजगार निर्मितीही नव्या धाेरणामुळे हाेण ...

चिंचखेड परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था - Marathi News | Poor condition of roads in Chinchkhed area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिंचखेड परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडसह परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन चिंचखेड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले. ...

देवळा येथे रस्ता सुरक्षा अभियान - Marathi News | Road safety campaign at Deola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा येथे रस्ता सुरक्षा अभियान

देवळा : दिवसेंदिवस रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून वाहनचालकांनी परिवहन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा आशावाद मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक सचिन ब ...

पालखी पदयात्रेतील भाविकांना रस्ते सुरक्षेसंबंधी धडे - Marathi News | Lessons on road safety for devotees in Palkhi Padayatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखी पदयात्रेतील भाविकांना रस्ते सुरक्षेसंबंधी धडे

नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत ...

बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न बासणात; रस्त्यावर वाहतूक नव्हे तर वाहने, दुकाने मांडणे सुरु - Marathi News | The issue of bypass service road is wrapped; Vehicles, shops, not traffic on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न बासणात; रस्त्यावर वाहतूक नव्हे तर वाहने, दुकाने मांडणे सुरु

झाल्टा जंक्शन ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत रस्त्यावर एक-एक पदर वाढवून वाहतुकीसाठी रस्ता तयार करून देण्यात येत आहे. ...