लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

कर्णकर्कश हॉर्न पोलिसांनाही ऐकू येतो; सहा हजार चालकांवर कारवाई - Marathi News | The hoarse horn can also be heard by the police; Action on six thousand drivers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कर्णकर्कश हॉर्न पोलिसांनाही ऐकू येतो; सहा हजार चालकांवर कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील नियमांना केराची टोपली दाखवून अनेकांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचे ठोठावलेल्या दंडावरून लक्षात येते आहे. विनाहेल्मेट, नो पार्किंग, फॅन्सी नंबरप्लेट, ट्रिपलसीट, कर्णकर्कश ह ...

सातत्याने वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांच्या दंडाच्या वसूलीसाठी वाहतूक पोलीस घरी धडकणार - Marathi News | The traffic police will knock on the door to collect the fines of those who constantly break the traffic rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सातत्याने वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांच्या दंडाच्या वसूलीसाठी वाहतूक पोलीस घरी धडकणार

वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करुन दहा हजारांपेक्षा अधिक दंड थकविणाºया रगील वाहन चालकांच्या दंड वसूलीसाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. दंड न भरण्याच्या कारणांची माहिती वाहतूक शाखेचा हा कर्मचारी घेणार आहे. त्याचवेळी दंड भरण ...

हेल्मेटविनाच दुचाकी चालविणाऱ्या एक हजार ८८९ दुचाकीस्वारांनी भरला नऊ लाख ३४ हजारांचा दंड - Marathi News | One thousand 889 two-wheelers without helmets paid a fine of Rs 9 lakh 34 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हेल्मेटविनाच दुचाकी चालविणाऱ्या एक हजार ८८९ दुचाकीस्वारांनी भरला नऊ लाख ३४ हजारांचा दंड

रस्त्यावरील अपघातांमध्ये मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे ठाणे शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन दिवसात हेल्मेटचा वापर न करताच मोटारसायकल चालविणाºया एक हजार ८८९ चालकांकडून नऊ लाख ३४ हजारांचा तर सीटबेल्टचा वापर न करणाºया मोटारकार चालकांकडून एक लाख ६८ हजारांचा द ...

मोटारसायकलचे मोडीफाय केलेले ९३ सायलेन्सर रोलरखाली, १ लाख ३२ हजाराचा दंड वसूल - Marathi News | 1 lakh 32 thousand fine recovered for 93 modified silencer rollers of motorcycles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोटारसायकलचे मोडीफाय केलेले ९३ सायलेन्सर रोलरखाली, १ लाख ३२ हजाराचा दंड वसूल

Traffic Police taken action : उल्हासनगरात वाहतूक विभागाची कारवाई ...

वाहतूक पोलिसांचा चार दिवसात ७९५ वाहनांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Traffic police cracks down on 795 vehicles in four days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक पोलिसांचा चार दिवसात ७९५ वाहनांवर कारवाईचा बडगा

कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून मोटारसायकल चालविणाऱ्या चालकांसह काळया फिल्म असलेल्या वाहन चालकांविरु ध्द्ची कारवाई ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सुरु केली आहे. गेल्या चार दिवसात ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या चार दिवसात ७९५ वाहनांवर का ...

शहरांमध्ये वाहनचालक सुसाट! जवळपास ६० टक्के वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन - Marathi News | About 60% of drivers found over speeding on city roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरांमध्ये वाहनचालक सुसाट! जवळपास ६० टक्के वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन

पुणे शहरातील परिसर संस्थेचे पुणे नाशिक औरंगााद आणि नागपूर मध्ये सर्वेक्षण ३४ रस्त्याचा समावेश पोलिस महासंचालकांना पत्र ...

पोलिसांच्या हप्ता वसुलीचा व्हिडीओ व्हायरल | Traffic Police Corruption in Buldhana | Maharashtra News - Marathi News | Police installment recovery video goes viral | Traffic Police Corruption in Buldhana | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांच्या हप्ता वसुलीचा व्हिडीओ व्हायरल | Traffic Police Corruption in Buldhana | Maharashtra News

...

काेराेना काळातही अंढेरा पोलिसांची हप्ता वसुली जाेमात - Marathi News | Police in Buldhana District caught in Camera while taking bribe from a driver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काेराेना काळातही अंढेरा पोलिसांची हप्ता वसुली जाेमात

Traffic Police : वाहतूक पाेलिसाचा पैसे घेतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे़. ...