लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

लक्ष्मी टेकडी चौक नव्हे ‘मृत्यूचा सापळा’ - Marathi News |  Laxmi Hills Chowk Not 'Trap of Death' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लक्ष्मी टेकडी चौक नव्हे ‘मृत्यूचा सापळा’

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापुरात जसे कोणत्याही भागात गेले तरी वाहतुकीची कोंडी अनुभवास येते तशीच कोंडी शहराची प्रवेशद्वारे असलेल्या प्रत्येक ठिकाणी होत आहे. बेशिस्त वाहनचालक, अस्ताव्यस्त पार्किंग, अनधिकृत टपºयांमुळे कोल्हापुरात प्रवेश कर ...

‘नो एन्ट्री’मध्ये आपले सहर्ष स्वागत! - Marathi News | Welcome to 'No Entry'! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘नो एन्ट्री’मध्ये आपले सहर्ष स्वागत!

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरातील एकेरी वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, एकेरी वाहतुकीचा नियम मोडणाºया वाहन चालकांना आता दुहेरी दंड बसत आहे. नो एन्ट्रीच्या प्रवेशद्वाराजवळ न थांबता सावज हेरण्यासाठी पोलिस आतमध्येच उभे राहात असल्या ...

वाहनचालकांची बसली पाचावर धारण!!! उलट्या बाजूने आलेल्या पीएमपीने रस्ता बंद - Marathi News | Driving Drivers Hold On! The PMP, which came along the opposite side, closed the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनचालकांची बसली पाचावर धारण!!! उलट्या बाजूने आलेल्या पीएमपीने रस्ता बंद

वर्दळीच्या स्वामी विवेकानंद रस्त्यावर भल्या सकाळी पीएमपी बस रस्त्याच्या उलट्या बाजूने घुसल्यामुळे समोरुन येणार्‍या वाहनचालकांची पाचावर धारण बसली. ...

दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाहतुकीच्या कोंडीत अडकले सातारकर ! - Marathi News | The first day of Diwali stuck in the traffic jam! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाहतुकीच्या कोंडीत अडकले सातारकर !

 दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशी सकाळी शहरातील बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर साताराकरांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे तीन तास या रस्त्यावरील वाहतुकीत विस्कळीतपणा आला होता. ...

वाहतूक पोलीस रमले पुस्तक वाचनात! - Marathi News | Reading the book of traffic police! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाहतूक पोलीस रमले पुस्तक वाचनात!

शहरातील वाहतुकीचे नियंत्रण करणारे पोलीस शुक्रवारी पुस्तक वाचनामध्ये रमून गेले होते. निमित्त होते, माजी राष्ट्रपती, मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे. वाहतूक पोलिसांनी कलामचाचांचे पुस्तक वाचून त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्ह ...

अन् पोलिसाने त्यांच्यासमोर जोडलं हात - Marathi News | And the policeman hand tied in front of them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अन् पोलिसाने त्यांच्यासमोर जोडलं हात

रस्ते अपघातात आपल्या देशामध्ये दरवर्षी हजारो लोकांचा बळी जातो. सरकार त्यासाठी कडक कायदे करत असते, मात्र प्रत्येकजण ते कायदे-नियम पाळत नाहीत. ...

जिल्ह्यात नऊ महिन्यांत २५ लाख दंड वसूल, मद्यपींवर कारवाईचा बडगा : ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या तब्बल एक हजार ६९१ केसेसची नोंद - Marathi News |  District collects 25 lakh fine in nine months, drops action against drunkards: Drunk and Drive records record 1,691 cases | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात नऊ महिन्यांत २५ लाख दंड वसूल, मद्यपींवर कारवाईचा बडगा : ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या तब्बल एक हजार ६९१ केसेसची नोंद

रायगड जिल्ह्यात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या तब्बल एक हजार ६९१ केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये न्यायालयाने कमीत कमी दंड आकारल्याने सुमारे २५ लाख रुपयांचाच महसूल प्राप्त झाला आहे. ...

वाहनचालकांनीच घातला वाहतूक पोलिसांना गंडा - Marathi News | Driving the traffic police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहनचालकांनीच घातला वाहतूक पोलिसांना गंडा

वाहतुकीच्या नियमभंगामुळे दंड ठोठावलेल्या सव्वा लाखाहून अधिक वाहनचालकांनी दंडाची तब्बल ४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ...