लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

तान्हुल्याला पाजणा-या मातेसह कार केली ‘टोइंग’; वाहतूक पोलिसांचे कृत्य, सोशल मीडियावर क्लिप व्हायरल - Marathi News | 'Toeing' car with tanhuliya mother; Traffic Police Act, Clip Viral on Social Media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तान्हुल्याला पाजणा-या मातेसह कार केली ‘टोइंग’; वाहतूक पोलिसांचे कृत्य, सोशल मीडियावर क्लिप व्हायरल

रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारच्या मागच्या सीटवर बसून माता तान्हुल्याला दूध पाजत असताना, वाहतूक पोलिसांनी चक्क कार ‘टोइंग’ करून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळाच्या पित्यानेच या कृत्याचे मोबाइलमध्ये शूटिंग केले होते. ...

नाशिकमधील मनपाच्या पुर्व विभागातील १९ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली - Marathi News |  19 unauthorized religious places in the eastern division of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील मनपाच्या पुर्व विभागातील १९ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली

वाहतुकीला अडथळा ठरणा-या शहरातील विविध रस्त्यांवरील तसेच रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवार (दि.८)पासून आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. ...

अकोला शहरातील दहा मार्गांवर जड वाहतुकीस प्रवेशबंद - Marathi News | Entrance to heavy traffic on 10 routes in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील दहा मार्गांवर जड वाहतुकीस प्रवेशबंद

अकोला - शहरातील बेताल वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर वाहतुक शाखेने शहरातील १० मार्गांवर सकाळी ७ तक ११ वाजेपर्यंत जड वाहनास बंदी घालण्यात आली आहे. ...

विरुध्द दिशेने जाणाऱ्या एसयुव्ही चालकाविरोधात तरुणाचं बंड - Marathi News | Viral : boy stands against SUV driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विरुध्द दिशेने जाणाऱ्या एसयुव्ही चालकाविरोधात तरुणाचं बंड

'हल्लीची मुलं किती बेशिस्त' असा सुर आळवणाऱ्यांनी ही व्हिडीयो नक्की पाहा. ...

बावड्याच्या ‘खिंडी’त जिवाशी खेळ - Marathi News | The game in Bawadda's pass | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बावड्याच्या ‘खिंडी’त जिवाशी खेळ

रमेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : कोल्हापूर शहरातून पुणे-मुंबई हायवेला जोडणारा शॉर्टकट रस्ता म्हणून कसबा बावडा-शिये या रस्त्याची ओळख आहे. मात्र, पंचगंगा नदीपासून शंभर फुटी असलेला हा रस्ता कसबा बावड्यात प्रवेश करताना ६० फुटीच आहे. त्यात अत ...

मालवाहतुकीच्या गाड्यांचे पासिंग ‘ट्रॅक’वर आले - Marathi News | Cargo passes 'track' came on the track | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मालवाहतुकीच्या गाड्यांचे पासिंग ‘ट्रॅक’वर आले

कोल्हापूर : गेले काही दिवस बंद असलेल्या मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीच्या वाहनांचे पासिंग अखेर हुपरी रोडवरील आर. एम. मोहिते यांच्या ‘गो-कार्टिंग’च्या ट्रॅकवर शुक्रवारपासून सुरळीत सुरू झाले. ...

रिक्षाचालकास सांगली पोलिसांकडून चोप, ठाण्यातून पलायन भोवले - Marathi News | The rickshaw driver, chopped off from Sangli police, fled from Thane | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रिक्षाचालकास सांगली पोलिसांकडून चोप, ठाण्यातून पलायन भोवले

विश्रामबाग पोलिस ठाण्यातून पळून गेलेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले आणि चांगलाच चोप दिला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईसाठी त्याला पोलिस ठाण्यात आणले होते. पण दंड न भरताच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रिक्षासह त् ...

अतिक्रमणामुळे गुदमरतोय सातारा शहरातील रस्त्याचा श्वास - Marathi News | The breath of the road in Satyara city suffers due to encroachment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अतिक्रमणामुळे गुदमरतोय सातारा शहरातील रस्त्याचा श्वास

सातारा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या राजवाडा मंगळवार तळे मार्गाचा श्वास अतिक्रमणांमुळे गुदमरत आहे. बंदी असतानाही या परिसरात वडाप वाहने बिनदिक्कत उभी असतात. तर नो हॉकर्स झोन असूनही निम्मे अधिक व्यापारी संध्याकाळी अक्षरश: रस्त्य ...