Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
वाहतूक पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Traffic police, Latest Marathi News
गडचिरोली शहर वाहतूक शाखेला वाहने चालान करण्याच्या १० मशीन प्राप्त झाल्या. या मशीनचा शुभारंभ अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. या मशीनमुळे वाहतूक शाखेचा कारभार गतिमान व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. ...
याबाबत तुषार देशमुख यांनी फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट टाकत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. ...
नांदूर नाक्यावर पुन्हा एकदा पोलिसांची दादागिरी पाहायला मिळाली. ...
अनधिकृत किती व अधिकृत किती दुभाजक आहे याची माहिती आयआरबीकडे पत्राने मागितली ...
जिल्हा पोलीस दलाने पोलिसांच्या हातात पावती पुस्तक ऐवजी दिलेले ई-चलन मशीन आता बेशिस्त वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे. ...
अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या आवळल्या मुसक्या; 6.73 लाख रुपयांचा गुटखा जप्त ...
मार्गात बंद पडून वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या पीएमपी बसला वाहतूक पाेलिसांकडून पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला आहे. ...
शनिवारी पोलीस आयुक्तांनी येरवडा पोलीस स्टेशनला अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. मात्र अचानक झालेल्या या कारवाईमुळे दुचाकीस्वारांसोबत पोलीसांचीही धावपळ उडालेली बघायला मिळाली. ...