पोलिसांनी उचललेली दुचाकी सोडवून घेण्यासाठी एका वृद्धाने भलताच पवित्रा घेतला. ते चक्क वाहन उचलणाऱ्या पोलिसांच्या ट्रकसमोरच झोपले. आधी दुचाकी द्या नंतरच येथून जा, असा त्यांनी पवित्रा घेतला. त्यांचा तो आक्रमकपणा पाहून पोलीस वरमले अन् त्यांनी दुचाकी वाहन ...
मोबाईल आजघडीला अत्यावशक वस्तू बनली असली तरी काही ठिकाणी मोबाईलचा वापर करणे टाळावे. परंतु जीवाची पर्वा न करता मोबाईलवर सतत लागून राहणे हे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. ...
नेर, कारंजा, अकोला मार्गाने बडनेऱ्यातून अवैध वाहतूक होत आहे. ट्रॅव्हल्स, काळी-पिवळीसह इतर अवैध प्रवासी वाहने येथून धावतात. या सर्व वाहनांनी पोलीस ठाणे व बसस्थानकासमोरच थांबा बनविला आहे. राजरोसपणे महामार्गावरच प्रवासी भरण्यासाठी ही वाहने उभ्या राहतात. ...