Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Donald Trump : अमेरिकेला केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर देशांतर्गत पातळीवरही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे इराण आणि इस्रायलमध्ये तणाव आहे. दुसरीकडे, भारतासह जगभरातील देशांशी व्यापार करार आहेत. त्यामुळे भारतासमोर अमेरिकेची भूमिका ...
America China Tariff: सध्या जगाला चीनचा आणखी एक 'शॉक' बसला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफ वॉरदरम्यान पाहा आता चीननं नक्की केलंय काय? ...
भारतानं कोणताही गाजावाजा न करता आपले पत्ते खेळले आहेत. काय होणार भारताला फायदा आणि कोणत्या गोष्टी भारतासाठी सकारात्मक आहेत, जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावर प्रचंड चिडलेले दिसत आहेत. अॅपल आणि टेस्ला या दोन अमेरिकन कंपन्यांना त्यांनी भारतातील उत्पादनापासून दूर राहण्यास सांगितलंय. ...
Gold Rate : ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याच्या किमतीत २००० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ९७,००० रुपयांच्या वर आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोने ८५,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. ...