जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर विविध सोईसुविधा निर्माण करण्यासोबतच तेथील सौंदर्यात भर घालणाऱ्या गोष्टी करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाकरिता ५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. परंतु अनेक ठिकाणच्या कामांचे प्रस्ताव तांत्रिक मंजुरीअभावी अडून पडले आहेत. ...
१ ते ३ जानेवारीपासून या कालावधीत भामरागड तालुक्यातील बेजूर येथे बाबलाई माता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळली असून २ जानेवारीपासून पूजा व इतर कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे. ...
इटलीतील शहर मातेराला अनेक वर्षांपासून गरीबी आणि मागसलेल्यामुळे राष्ट्रीय अपमानाचं शहर म्हणून ओळखलं जातं. परंतु आता परिस्थिती बदललेली असून गुहांमध्ये तयार करण्यात आलेले चर्च, महाल आणि विकास कार्यांमुळे मातेरा हे शहर 2019साठी युरोपची सांस्कृतिक राजधानी ...
नवी जोडपी हनीमूनसाठी एका चांगल्या रोमॅंटिक आणि शांत जागेचा शोध घेत असणार. त्यांचीच थोडी मदत करण्यासाठी आम्ही काही वेगळे हमीनून डेस्टिनेशन घेऊन आलो आहोत. ...