लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

औरंगाबादहून दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता - Marathi News | The ability to start two new flights from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादहून दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता

उदयपूरसह नव्या शहरांबरोबर हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याची अपेक्षा ...

अद्भुत वास्तू वाटल्यामुळे अमेरिकन दाम्पत्याने मुलीचे ठेवले ‘एलोरा’ नाव - Marathi News | The American couple named child 'Ellora' after visiting caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अद्भुत वास्तू वाटल्यामुळे अमेरिकन दाम्पत्याने मुलीचे ठेवले ‘एलोरा’ नाव

२४ वर्षानंतर नाव ठेवलेल्या मुलीला वेरूळ दाखविण्यासाठी आले भारतभेटीवर ...

मान्सून एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट ५ ऑफबिट ठिकाणे!  - Marathi News | 5 offbeat places to visit in Monsoon | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :मान्सून एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट ५ ऑफबिट ठिकाणे! 

मान्सूनच्या तयारीसाठी प्रत्येकजण काहीना काही प्लॅनिंग करत आहेत. कुणी पहिल्या पावसात भिजण्याचा वाट बघत आहेत तर कुणी रिमझिम पावसात चहा-पकोडे खाण्याची वाट बघत आहेत. ...

मोदींनी देशातील पर्यटन विकासाची सुरुवात औरंगाबादेतून करावी : जलील - Marathi News | Modi should initiate tourism development in the country from Aurangabad: Jalil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींनी देशातील पर्यटन विकासाची सुरुवात औरंगाबादेतून करावी : जलील

कधीकाळी औरंगाबादहून उदयपूर-जयपूर-दिल्लीला जोडणारी विमानसेवा सुरू होती. या सेवेचा पर्यटक मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने किमान दोन एअरलाईन दिल्ली आणि मुंबईसाठी सुरू कराव्या, अशी मागणी जलील यांनी केली. ...

औरंगाबाद-हैदराबाद ७४९ रुपयांत विमानसेवा - Marathi News | Aurangabad-Hyderabad Rs 749 Airlines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद-हैदराबाद ७४९ रुपयांत विमानसेवा

या आॅफरसाठी ३० जूनपर्यंत बुकिंग करता येणार आहे ...

थरारक काही करण्याचा प्लॅन असेल तर दांडेलीला आवर्जून द्या भेट! - Marathi News | Karnataka's Dandeli is best for adventure enthusiasts | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :थरारक काही करण्याचा प्लॅन असेल तर दांडेलीला आवर्जून द्या भेट!

वाइल्डलाईफ ट्रेकिंगपासून ते कयाकिंगपर्यंत सगळ्याच गोष्टी इथे तुम्हाला करायला मिळतात. त्यामुळे एखाद्या अ‍ॅडव्हेंचरस ट्रिपच्या शोधात असाल तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. ...

परदेशात फिरायला जाणार असाल जाणून घ्या ट्रॅव्हल कार्डचे फायदे! - Marathi News | Amazing benefits of travel card if you are planning to fly other country | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :परदेशात फिरायला जाणार असाल जाणून घ्या ट्रॅव्हल कार्डचे फायदे!

परदेशात फिरायला जाणाऱ्यांसाठी किंवा तिथे शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हल कार्ड फायदेशीर ठरतं हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. ...

पर्यटकांना खुणावतेय झाडीपट्टीचे सौंदर्य - Marathi News | The beauty of the Bhandara attracts to the tourists | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पर्यटकांना खुणावतेय झाडीपट्टीचे सौंदर्य

वैनगंगेच्या पावन स्पर्शाने सुपीक झालेला भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न आहे. वनसंपती, वन्यजीव, ऐतीहासिक स्थळांसोबतच गावागावांतील तलाव पर्यटकांना खुणावतात. ...