लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

First Floating City in the World : Photos: तरंगते शहर! भारताजवळच्या महासागरात उभे राहतेय; शाळा, हॉटेल्स अन् ५००० घरांची वस्ती... - Marathi News | First Floating City in the World : The Maldives Floating City will have shops, restaurants and more than 5,000 homes, See Pics | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Photos: तरंगते शहर! भारताजवळच्या महासागरात उभे राहतेय; शाळा, हॉटेल्स अन् ५००० घरांची वस्ती...

First Floating City in the World : तुम्हाला भटकंतीची सवय आहे आणि डोंगर, जंगल, नदी, तीर्थक्षेत्र आदी ठिकाणी फिरून तुम्हाला कंटाळा आला असेल तर थोड थांबा... हिंद महासागरात जगातील पहिलं तरंगतं शहर उभं राहतंय... ...

पन्हाळगडावरील झुणका भाकर केंद्रात पर्यटकांची दारूपार्टी, शिवभक्तांमध्ये संतापाचं वातावरण - Marathi News | Alcohol party of tourists at Panhalgad atmosphere of anger among chatrapati shivaji maharaj devotees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळगडावरील झुणका भाकर केंद्रात पर्यटकांची दारूपार्टी, शिवभक्तांमध्ये संतापाचं वातावरण

व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवभक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...

केंद्र विरुद्ध राज्यसरकार शीतयुद्ध; भूसंपादनाअभावी रखडले औरंगाबादच्या विमानतळाचे रुंदीकरण - Marathi News | Widening of Aurangabad's airport stalled due to lack of land acquisition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केंद्र विरुद्ध राज्यसरकार शीतयुद्ध; भूसंपादनाअभावी रखडले औरंगाबादच्या विमानतळाचे रुंदीकरण

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनासाठी सुमारे ५०० कोटी रुपये लागण्याचा अंदाज ...

सातारा: सडावाघापुरातील उलट्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना मोजावे लागणार पैसे - Marathi News | Tourism fee will be charged to the tourists visiting the Rivers Venter waterfall at Sadavaghapur in Chaphal division of Patan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: सडावाघापुरातील उलट्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना मोजावे लागणार पैसे

मात्र या शुल्काबरोबर पर्यटकांना सुविधा देणेही गरजेचे ...

सडावाघापूरच्या उलट्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, स्थानिकांना उपलब्ध झाल्या व्यवसायाच्या संधी - Marathi News | Crowd of tourists at the reverse waterfall of Sadavaghapur, business opportunities have become available to the locals | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सडावाघापूरच्या उलट्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, स्थानिकांना उपलब्ध झाल्या व्यवसायाच्या संधी

सडावाघापूर पठारावरून कोसळणारा (रिव्हर्स वॉटर) उलटा धबधबा अल्पावधीत प्रसिध्दीच्या झोतात ...

कोल्हापूर: राऊतवाडी धबधब्यावर हुल्लडबाज, मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी चोपले; लाखोंचा दंड वसूल - Marathi News | Riotous, drunk youths nabbed by police at Rautwadi waterfall, Lakhs of fines were recovered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: राऊतवाडी धबधब्यावर हुल्लडबाज, मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी चोपले; लाखोंचा दंड वसूल

काल, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती. ...

कॅराव्हॅन! निसर्गाच्या कुशीतील पर्यटन... राहणं, खाणं आणि झोपणंही गाडीतच! - Marathi News | caravan the new era of tourism starts from maharashtra stay eat and sleep in the car | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :कॅराव्हॅन! निसर्गाच्या कुशीतील पर्यटन... राहणं, खाणं आणि झोपणंही गाडीतच!

पर्यटनाला जायचं म्हटलं की आनंद असतोच. मात्र सोबत टेन्शनही तेवढंच असतं. मोठा आणि लांबचा प्रवास असेल तर आणखी जास्त टेन्शन. नव्या असलेल्या ‘कॅराव्हॅन’ने पर्यटनाचं हे टेन्शन दूर केलं आहे. ...

सातारा: सडावाघापुरातील उलट्या धबधब्यावर हुल्लडबाजी, २० पर्यटकांवर पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Chaphal police took action against 20 tourists who were rioting at the inverted waterfall in Sadavaghapur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: सडावाघापुरातील उलट्या धबधब्यावर हुल्लडबाजी, २० पर्यटकांवर पोलिसांनी केली कारवाई

सडावाघापुर येथील उलटा धबधब्यावर वर्षापर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी ...