लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

उन्हाळ्यात पैसा वसूल ट्रिपसाठी भेट द्या सिमलिपाल नॅशनल पार्कला! - Marathi News | Simlipal national park and tiger reserve in Odisha | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :उन्हाळ्यात पैसा वसूल ट्रिपसाठी भेट द्या सिमलिपाल नॅशनल पार्कला!

उन्हाळ्यात गारेगार अनुभवासाठी जर तुम्ही एखाद्या नॅशनल पार्कमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सिमलिपाल नॅशनल पार्क परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. ...

लोकमत सखींची स्पेशल समर सहल - Marathi News | Lokmat Sakhi's Special Summer Tour | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोकमत सखींची स्पेशल समर सहल

लोकमत सखीमंचतर्फे कुलू-मनाली-चंदिगड सहल २६ मे ते १ जून २०१९ दरम्यान आयोजित केली आहे़ लोकमत सखीमंच सदस्यांसाठी तसेच त्यांच्या मैत्रिणींसाठी समर स्पेशल टूर आयोजित केली आहे़ ...

गोव्यात लोकसभा निवडणुकीत पर्यटन उद्योगाची घसरण मुख्य मुद्दा - Marathi News | Tourism is main issue in lok sabha election in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात लोकसभा निवडणुकीत पर्यटन उद्योगाची घसरण मुख्य मुद्दा

गोव्यात पर्यटन उद्योगाची झालेली घसरण हादेखिल लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. ...

उन्हाळ्यात कान्हा नॅशनल पार्कमध्ये फिरून घ्या ठंडा ठंडा कूल अनुभव! - Marathi News | Kanha one of the well maintained National Parks in Asia | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :उन्हाळ्यात कान्हा नॅशनल पार्कमध्ये फिरून घ्या ठंडा ठंडा कूल अनुभव!

उन्हाळ्यात तर थंडावा मिळावा म्हणून लोक वेगवेगळ्या हिल्स स्टेशनला भेट देतात. त्यासोबतच अनेकजण वेगवेगळ्या नॅशनल पार्कमध्ये फिरायला जातात. ...

गर्दीमुळे एअर इंडियाच्या मोठ्या विमानाचे औरंगाबादेतून उड्डाण - Marathi News | due to the crowd Air India's excessive seats flight take off from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्दीमुळे एअर इंडियाच्या मोठ्या विमानाचे औरंगाबादेतून उड्डाण

१२२ ऐवजी १६२ आसनी विमानामुळे प्रवाशांना दिलासा ...

हे मंदिर आधीच सांगतं 'कधी येणार पाऊस', वैज्ञानिकांनाही सोडवता आलं नाही अजून कोडं! - Marathi News | Secret of Jagannath temple Kanpur who already told the rain is coming | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :हे मंदिर आधीच सांगतं 'कधी येणार पाऊस', वैज्ञानिकांनाही सोडवता आलं नाही अजून कोडं!

भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांनी त्यांच्या आत अनेक रहस्य दडवून ठेवले आहेत. असंच एक मंदिर उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आहे. ...

ताजमहालपेक्षाही जुनं आहे प्रेमाचं 'हे' प्रतिक, कुणी बांधला होता कुणासाठी 'हा' मकबरा? - Marathi News | Khan i khanan tomb shines Rahim ka makbara the symbol of love | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :ताजमहालपेक्षाही जुनं आहे प्रेमाचं 'हे' प्रतिक, कुणी बांधला होता कुणासाठी 'हा' मकबरा?

प्रेमाचं सर्वात जुनं प्रतिक म्हणूण सर्वजण ताजमहालकडे बघतात, पण ताजमहाल बांधण्याच्या अनेकवर्षांआधी प्रेमाचं प्रतिक असलेली एक निशाणी तयार करण्यात आली होती. ...

ग्राहक समाधान सर्वेक्षणात औरंगाबाद विमानतळ दहाव्या स्थानी - Marathi News | In Consumer Solutions Survey Aurangabad Airport on tenth place | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्राहक समाधान सर्वेक्षणात औरंगाबाद विमानतळ दहाव्या स्थानी

नॉन मेट्रो श्रेणीतील सर्वेक्षणात अनेक मापदंडांची पडताळणी ...