लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

साऊथच्या 'या' 7 अभिनेत्री करतात साईड बिझनेस; व्यवसायातून कमावतात कोटयवधी रुपये - Marathi News | south actress side business know what are they | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथच्या 'या' 7 अभिनेत्री करतात साईड बिझनेस; व्यवसायातून कमावतात कोटयवधी रुपये

South actress: कलाविश्वात सध्या असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे अभिनयासोबतच अन्य काही क्षेत्रांमध्येही कार्यरत आहेत. ...

'केजीएफ'मधील व्हिलन गरूडा आधी होता या सुपरस्टारचा बॉडीगार्ड, कसा मिळाला सिनेमात रोल? - Marathi News | Interesting facts about Ram Chandra Raju who played villain Garuda in KGF | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केजीएफ'मधील व्हिलन गरूडा आधी होता या सुपरस्टारचा बॉडीगार्ड, कसा मिळाला सिनेमात रोल?

KGF Villain Garuda : गरूडा उर्फ रामचंद्रचा परफॉर्मन्स पाहून कुणीही हे म्हणू शकत नाही की, हा त्याचा पहिला सिनेमा आहे. इतका दमदार अभिनय त्याने केला होता. ...

स्लिम होण्यासाठी केलेली सर्जरी आरती अग्रवालच्या आली अंगाशी, ३१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप - Marathi News | Aarti Agarwal, who underwent surgery to lose weight, passed away at the age of 31 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्लिम होण्यासाठी केलेली सर्जरी आरती अग्रवालच्या आली अंगाशी, ३१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Aarti Agarwal: वाढत्या लठ्ठपणामुळे अभिनेत्रीला चित्रपटात काम मिळणे बंद झाले होते. त्यामुळे जास्त त्रस्त झाली होती. ...

अभिमानास्पद! अभिनेत्रीने जॉईन केली आर्मी, हीची गोष्ट वाचून तुमचा ऊर अभिमानाने भरुन येईल - Marathi News | Akila Narayanan is an Indian actress who joined the US Army. Learn how she got success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिमानास्पद! अभिनेत्रीने जॉईन केली आर्मी, हीची गोष्ट वाचून तुमचा ऊर अभिमानाने भरुन येईल

अकिलाने गेल्यावर्षी दिग्दर्शक अरुलच्या 'कदमपारी' या हॉरर थ्रिलरमधून पदार्पण केले. मिळालेल्या वृत्तानुसार, अकिला हिने अमेरिकन सैन्यात दाखल होण्यासाठी अनेक महिने अमेरिकन सैन्याचे लढाऊ प्रशिक्षण घेतले आहे. ...

३ लग्ने, दोन घटस्फोट, ५ कोटीची पोटगी; फारच वादग्रस्त आहे साऊथचा स्टार पवन कल्याणची लव्ह लाइफ - Marathi News | Bheemla Nayak star Pawan Kalyan controversial married life divorce alimony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :३ लग्ने, दोन घटस्फोट, ५ कोटीची पोटगी; फारच वादग्रस्त आहे साऊथचा स्टार पवन कल्याणची लव्ह लाइफ

Pawan Kalyan Personal Life : पवन कल्याण हा साऊथच्या सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. मेगास्टार चिरंजीवीचा लहान भाऊ असलेल्या पवन कल्याणने आतापर्यंत तीन लग्ने केली. ...

 ‘वलिमै’ व ‘भीमला नायक’ची ‘गंगुबाई काठियावाडी’ वर मात, तीनच दिवसांत छप्परफाड - Marathi News | ajith valimai and pawan kalyan bheemla nayak crossed 100 leaves gangubai kathiawadi behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘वलिमै’ व ‘भीमला नायक’ची ‘गंगुबाई काठियावाडी’ वर मात, तीनच दिवसांत छप्परफाड

Valimai And Bheemla Nayak Box Office Collection : ‘पुष्पा’नंतर साऊथच्याआणखी दोन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर हवा केली आहे आणि या दोन चित्रपटांचा मुकाबला आलिया भटच्या ‘गंगुबाई काठियावाडी’शी आहे. तूर्तास बॉक्स ऑफिसचा सीन कसा आहे? ...

साऊथच्या या स्टार्सनी त्यांच्या को-स्टार्ससोबतच केलं लग्न, शूटिंग सेटवरच पडले एकमेकांच्या प्रेमात - Marathi News | Here is the list of south celebs who married their co stars | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथच्या या स्टार्सनी त्यांच्या को-स्टार्ससोबतच केलं लग्न, शूटिंग सेटवरच पडले एकमेकांच्या प्रेमात

South Celebs Who Married Co-Stars: साऊथ इंडियन सिनेमातील गाण्यांवर तर परदेशातील लोकही रील्स बनवत आहेत. यामुळेच आता फॅन्स साऊथमधील त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्या उत्सुक आहेत. ...

साऊथ सिनेमे जोरात! अजित कुमारच्या ‘Valimai’नं पहिल्या दिवशीच केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | south movie Ajith Kumar Valimai Box Office Collection Day 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सिनेमे जोरात! अजित कुमारच्या ‘Valimai’नं पहिल्या दिवशीच केली इतक्या कोटींची कमाई

साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा (Ajith Kumar) ‘वलिमै’ (Valimai ) हा तामिळ सिनेमा रिलीज झाला. आता सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे थक्क करणारे आहे. ...