लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

‘कधीच टॅटू काढू नका...’, सामंथानं लग्नानंतर गोंदवलं होतं नागा चैतन्यचं नाव, आता होतोय पश्चाताप! - Marathi News | south beauty Samantha Ruth Prabhu Says Never Ever Get A Tattoo After Having Three Tattoos On Ex Husband Naga Chaitanya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘कधीच टॅटू काढू नका...’, सामंथानं लग्नानंतर गोंदवलं होतं नागा चैतन्यचं नाव, आता होतोय पश्चाताप!

Samantha Ruth Prabhu : साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. गतवर्षी नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटानंतर सामंथा अचानक चर्चेत आली होती. ...

राम चरणने आपल्या दिलदारपणाने जिंकलं फॅन्सचं मन, माकडासोबतचा अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | VIDEO : Ram Charan wins fans hearts by showing kindness on monkey on hanuman jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरणने आपल्या दिलदारपणाने जिंकलं फॅन्सचं मन, माकडासोबतचा अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

Ram Charan : हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2022) ला शेअर केलेल्या या व्हिडीओत राम चरण एका माकडासोबत दिसत आहे. राम चरण मेकअप करत असताना हे माकड थेट रूममध्ये आलं होतं. ...

Uff!! साऊथ अभिनेत्री अनुपमाच्या या फोटोंवर व्हाल फिदा, बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते मात - Marathi News | south actress anupama parameswaran gorgeous Photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Uff!! साऊथ अभिनेत्री अनुपमाच्या या फोटोंवर व्हाल फिदा, बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते मात

Anupama Parameswaran : तुम्हाला आठवत असेल तर क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहसोबत साऊथच्या एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं होतं. होय, तिचं नाव अनुपमा परमेश्वरन. याच अनुपमाचे ताजे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...

सौंदर्याच्या बाबतीत साऊथच्या या अभिनेत्रींच्या आई देतायेत आपल्याच मुलींना टक्कर; फोटो पाहून तुम्हीही ठेवाल विश्वास - Marathi News | South actresses mother who are beautiful more than their daughter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्याच्या बाबतीत साऊथच्या या अभिनेत्रींच्या आई देतायेत आपल्याच मुलींना टक्कर; फोटो पाहून तुम्हीही ठेवाल विश्वास

South Actress Mother's साऊथच्या अनेक अभिनेत्रींबाबत तुम्हाला माहीत असेल, पण त्यांच्या मातांबाबत फार कमी लोकांना माहीत असेल. त्यामुळे आम्ही साऊथमधील अभिनेत्रींच्या मातांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

KGF Chapter 2 box office collection Day 1: ‘केजीएफ 2’चा धमाका! पहिल्याच दिवशी बजेटचा पैसा वसूल, केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | KGF Chapter 2 box office collection Yash's film record for day 1 opening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘केजीएफ 2’चा धमाका! पहिल्याच दिवशी बजेटचा पैसा वसूल, केली इतक्या कोटींची कमाई

KGF Chapter 2 box office collection Day 1 : कालच ‘केजीएफ 2’ चित्रपटगृहांत धडकला आणि पहिल्याच दिवशी या सिनेमानं अशी काही कमाल कमाल केली की पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बाहुबली 1, बाहुबली 2, वॉर,आरआरआर अशा अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले. ...

Beast Box Office Collection Day 1: थलपति विजयच्या ‘बीस्ट’ने पहिल्याच दिवशी केलं निराश, जाणून घ्या ओपनिंग डेची कमाई - Marathi News | Thalapati Vijay's 'Beast' disappointed on the first day, find out the earnings of the opening day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थलपति विजयच्या ‘बीस्ट’ने पहिल्याच दिवशी केलं निराश, जाणून घ्या ओपनिंग डेची कमाई

Beast Box Office Collection Day 1: रिलीजआधी ‘बीस्ट’ची जबरदस्त क्रेज होती. पण प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यावर ही ‘क्रेज’ बॉक्स ऑफिसवर ‘कॅश’ होताना दिसली नाही. ...

KGF 2 twitter Review : रॉकी भाईचा KGF 2 प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला की नाही? वाचा काय म्हणाले प्रेक्षक... - Marathi News | KGF 2 twitter Review : Fans says Yash and Sanjay Dutt starrer film is blockbuster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF 2 twitter Review : रॉकी भाईचा KGF 2 प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला की नाही? वाचा काय म्हणाले प्रेक्षक...

KGF 2 Twitter Reaction : रॉकी भाईचा हा केजीएप २ प्रेक्षकांना कसा वाटला याच्या काही प्रतिक्रिया ट्विटवर बघायला मिळत आहेत. प्रेक्षकांना हा सिनेमा खूपच आवडलेला दिसतो. काही तर म्हणाले की, हा सिनेमा पहिल्या भागापेक्षाही भारी आहे. ...

KGF 2 स्टार यशने पत्रकारांची मागितली माफी, जाणून घ्या कारण - Marathi News | KGF 2 star Yash apology reporters in press meet for late coming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF 2 स्टार यशने पत्रकारांची मागितली माफी, जाणून घ्या कारण

KGF 2 star Yash : यश माफी मागताना म्हणाला की, 'मला माहीत नव्हतं की, इव्हेंट ११ वाजता आहे. तो माफी मागत म्हणाला की, मी माफी मागतो. ...