लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

रोममध्ये नववर्षाच्या सुट्ट्या एन्जॉय केल्यानंतर परतले विजय-रश्मिका, विमानतळावर एकत्रच केली एन्ट्री - Marathi News | vijay deverakonda and rashmika mandanna returned from their new year trip in rome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोममध्ये नववर्षाच्या सुट्ट्या एन्जॉय केल्यानंतर परतले विजय-रश्मिका, विमानतळावर एकत्रच केली एन्ट्री

विजय-रश्मिका कॅमेऱ्यासमोर एकत्रच आले, लग्नाच्या चर्चा कन्फर्म? ...

दारुच्या नशेत कारची धडक अन् लॉटरी विक्रेत्याचा मृत्यू; अभिनेता सिद्धार्थला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | TV Serial Actor Sidharth Prabhu Detained After His Car Hit A Pedestrian In Kottayam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारुच्या नशेत कारची धडक अन् लॉटरी विक्रेत्याचा मृत्यू; अभिनेता सिद्धार्थला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अभिनेत्याच्या कारच्या धडकेत एका निष्पाप नागरीकाचा जीव गेला आहे ...

'धुरंधर'ला मराठी सिनेमाचं दमदार 'उत्तर'! सिनेमाने २० दिवसांत केली 'इतकी' कमाई, क्षितीज पटवर्धनची पोस्ट चर्चेत - Marathi News | dhurandhar movie clash with uttar marathi movie box office collection day 20 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'ला मराठी सिनेमाचं दमदार 'उत्तर'! सिनेमाने २० दिवसांत केली 'इतकी' कमाई, क्षितीज पटवर्धनची पोस्ट चर्चेत

'धुरंधर'चं आव्हान असलं तरीही 'उत्तर' या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्यामुळे सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे ...

सेटवर नायिकेचा रहस्यमयी मृत्यू अन्...; २ तास २८ मिनिटांचा थरारक सिनेमा, 'हा' मर्डर मिस्ट्री पाहून डोकं चक्रावेल  - Marathi News | dulquer salmaan and rana daggubati starrer kaantha period drama trending on ott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेटवर नायिकेचा रहस्यमयी मृत्यू अन्...; २ तास २८ मिनिटांचा थरारक सिनेमा, 'हा' मर्डर मिस्ट्री पाहून डोकं चक्रावेल 

हल्ली सिनेमागृह असो किंवा ओटीटी माध्यम दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. असाच एक चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग आहे. ...

रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच! - Marathi News | vijay deverakonda and rashmika mandanna new year celebration in rome shares photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!

विजय देवरकोंका आणि रश्मिका मंदाना नवीन वर्षात लग्नबंधनात अडकणार आहेत ...

UPSC परीक्षेत पास होऊन अभिनेत्री IAS झाली; ३२ सिनेमांमध्ये काम करुन सिनेसृष्टीला ठोकला रामराम! - Marathi News | Actress h s keethana becomes IAS after passing UPSC exam quits film industry after working in films | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :UPSC परीक्षेत पास होऊन अभिनेत्री IAS झाली; ३२ सिनेमांमध्ये काम करुन सिनेसृष्टीला ठोकला रामराम!

लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने देशसेवेचा मार्ग निवडला. आता UPSC स्पर्धेत उत्तीर्ण होऊन अभिनेत्री IAS झाली. जाणून घ्या तिची प्रेरणादायी कहाणी ...

'दृश्यम' फेम अभिनेते मोहनलाल यांच्या आईचं निधन, वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | South industry actor Mohanlal mother passed away breathed her last at the age of 90 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम' फेम अभिनेते मोहनलाल यांच्या आईचं निधन, वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Santhakumari Passes Away: साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार मोहनलाल यांच्या आईचं निधन झालं आहे. त्यामुळे मोहनलाल आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ...

अवघ्या २६व्या वर्षी 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने आयुष्य संपवलं, काय होतं कारण? - Marathi News | kannada and tamil television actress nadini cm ends her life in bengluru know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या २६व्या वर्षी 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने आयुष्य संपवलं, काय होतं कारण?

अवघ्या कमी वयात यश मिळवणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्रीने या कारणामुळे संपवलं जीवन, जाणून घ्या... ...