लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

Mahesh Babu Daughter: आजी सोडून गेली, महेश बाबूची लेक सितारा ढसाढसा रडली! हा व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी येईल!! - Marathi News | Mahesh Babu tries hard to console daughter Sitara after mother's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजी सोडून गेली, महेश बाबूची लेक ढसाढसा रडली! हा व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी येईल!!

Mahesh Babu आई इंदिरा देवी यांना अखेरचा निरोप देताना महेश बाबूला अश्रू अनावर, नात सितारा ढसाढसा रडली.... ...

Mahesh Babu: साऊथ सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर, आईचं निधन - Marathi News | south superstar mahesh babu mother indira devi passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mahesh Babu: साऊथ सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर, आईचं निधन

Mahesh Babu: साऊथ सुपरस्टार महेश बाबू याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज (28 सप्टेंबर) पहाटे 4 च्या सुमारास त्याच्या आईचं निधन झालं. ...

Ponniyin Selvan : 500 कोटींच्या ‘पोन्नियिन सेल्वन’साठी ऐश्वर्याने घेतलं इतकं मानधन, पण नंबर 1 वर आहे सुपरस्टार विक्रम - Marathi News | ponniyin selvan star cast fees know about aishwarya rai charge | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘पोन्नियिन सेल्वन’साठी ऐश्वर्याने घेतलं इतकं मानधन, पण नंबर 1 वर आहे सुपरस्टार विक्रम

Ponniyin Selvan Starcast Fees: ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटावर मेकर्सनी तब्बल 500 कोटी खर्च केले आहेत. हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम अशा भाषेत रिलीज होणाऱ्या या चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाची देखील सध्या चर्चा ऐकायला मिळतेय. ...

IN PICS : ‘श्रीवल्ली’चा हटके टॅटू, रश्मिका मंदानाच्या हातावरच्या टॅटूचा अर्थ माहितीये का? - Marathi News | Rashmika Mandanna tattoo on her right wrist Know about it | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : ‘श्रीवल्ली’चा हटके टॅटू, रश्मिका मंदानाच्या हातावरच्या टॅटूचा अर्थ माहितीये का?

Rashmika Mandanna : होय, सध्या चर्चा आहे ती रश्मिकाच्या टॅटूची. रश्मिकाचा एक जुना लाईव्ह सेशन व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. यात ती तिच्या टॅटूबद्दल बोलताना दिसतेय... ...

IN PICS : काय सांगता? झालं गेलं विसरून सामंथा रूथ प्रभु थाटणार दुसरा संसार? - Marathi News | samantha ruth prabhu is ready to move on after splitting with naga chaitanya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : काय सांगता? झालं गेलं विसरून सामंथा रूथ प्रभु थाटणार दुसरा संसार?

Samantha Ruth Prabhu : सामंथा सध्या त्वचेच्या एका आजाराने ग्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या मॅनेजरने या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. अशात सामंथाबद्दल आणखी एक चर्चा सुरु झाली आहे... ...

“आयुष्य अजिबात सुंदर नाही” म्हणत अभिनेत्रीची आत्महता, अवघ्या 29 व्या वर्षी गळफास घेत संपवलं जीवन  - Marathi News | Tamil Actress Deepa aka Pauline Jessica Dies by Suicide at 29 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“आयुष्य अजिबात सुंदर नाही” म्हणत अभिनेत्रीची आत्महता, अवघ्या 29 व्या वर्षी संपवलं जीवन 

Actress Suicide : चेन्नईतील राहत्या घरी तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. समोर आलं आत्महत्येचं कारण ...

जे बात! सुपरस्टार यश घेऊन येतोय ‘KGF’ पेक्षाही जबरदस्त सिनेमा, बजेट ऐकून थक्क व्हाल!! - Marathi News | Kgf Star Yash Sign Big Budget Movie With Director Shankar Shanmugam On Historical War Drama | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जे बात! सुपरस्टार यश घेऊन येतोय ‘KGF’ पेक्षाही जबरदस्त सिनेमा, बजेट ऐकून थक्क व्हाल!!

Kgf Star Yash: होय, यशने एक बिग बजेट सिनेमा साईन केल्याची चर्चा आहे. चर्चा खरी मानाल तर यशचा हा सिनेमा ‘केजीएफ’पेक्षाही तुफानी असणार आहे. ...

Nagarjuna : “माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभुच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन  - Marathi News | Nagarjuna Reacts On Naga Chaitanya-Samantha Ruth Prabhu Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथाच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन 

Nagarjuna : नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभु यांनी काही महिन्यांआधी घटस्फोटाची घोषणा केली होती. आत्तापर्यंत नागार्जुन लेकाच्या घटस्फोटावर फार काही बोलला नव्हता... ...