लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

रजनीकांतच्या चाहत्यांच्या पदरी निराशा; मुंबईतील 'या' चित्रपटगृहाने दिला ‘अन्नत्थे’च्या प्रदर्शनास नकार - Marathi News | Disappointment of Rajinikanth fans; Mumbai's 'Yaa' cinema refuses to screen 'Annathe' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतील 'या' चित्रपटगृहाने दिला रजनीकांतच्या ‘अन्नत्थे’च्या प्रदर्शनास नकार

annatathe: मुंबईतील एका प्रसिद्ध सिनेमागृहाने रजनीकांत यांचा 'अन्नत्थे' या चित्रपटाच्या प्रदर्शनास नकार दिला आहे. त्यामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. ...

प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचं निधन; वयाच्या ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | actor puneeth rajkumar dies of heart attack at 46 age | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचं cardiac arrest मुळे निधन

Puneeth Rajkumar: पुनीत राजकुमार यांचं cardiac arrest मुळे निधन झालं आहे. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...

khushboo sundar losses 15 kg : साऊथस्टार, पॉवरफुल राजकीय  लीडर खुशबूने झरझर घटवलं १५ किलो वजन; काय आहे वेटलॉस सिक्रेट? - Marathi News | Tollywood south actress khushboo sundar losses 15 kg picture goes viral on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : साऊथस्टार, पॉवरफुल राजकीय  लीडर खुशबूने झरझर घटवलं १५ किलो वजन; काय आहे वेटलॉस सिक्रेट?

khushboo sundar losses 15 kg : खुशबू सुंदरने 15 किलो वजन कमी करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तिचा लूक बदलल्यापासून सगळ्यांनाच तिच्या फिटनेस सिक्रेट जाणून घेण्याची इच्छा आहे.  ...

शाहरुखसोबत काम करण्यास समंथाने दिला नकार; कारण आलं समोर - Marathi News | samantha was the first choice for shah rukh khan atlee film heres why she reportedly turned it down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखसोबत काम करण्यास समंथाने दिला नकार; कारण आलं समोर

Samantha: बॉलिवूडचा किंग खान लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक एटली (atlee) यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा अॅक्शनपट असून या चित्रपटात समंथा शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात होतं. ...

मी नागा चैतन्यवर नाराज..., सामंथासोबतच्या अफेअरवर स्टायलिस्ट प्रीतम जुकलकर अखेर बोलला - Marathi News | samantha ruth prabhu stylist preetham jukalker breaks his silence on the rumours of dating actress after divorce with naga chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी नागा चैतन्यवर नाराज..., सामंथासोबतच्या अफेअरवर स्टायलिस्ट प्रीतम जुकलकर अखेर बोलला

सगळं काही माहित असूनही तो गप्प राहिला..., वाचा, अफेअरच्या अफवा पसरवणाऱ्यांऐवजी नागावर का भडकला प्रीतम? ...

कन्नड कलाविश्वातील 'विराट' अभिनेत्याचं निधन; ७२ व्या वर्षी घेतला सत्यजित यांनी अखेरचा श्वास - Marathi News | kannada actor satyajith passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्नड कलाविश्वातील 'विराट' अभिनेत्याचं निधन; ७२ व्या वर्षी घेतला सत्यजित यांनी अखेरचा श्वास

Kannada actor satyajith : १९८३ साली 'अल्ला नीने ईश्वर नीने' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या सत्यजित यांचं खरं नाव 'सय्यद निजामुद्दीन' असं होतं. ...

समंथाने केला गर्भपात?; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Samantha had an abortion ?; The actress shared the post and gave an explanation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समंथाने केला गर्भपात?; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण

Samantha Ruth Prabhu: 'माझ्याविषयी पसरलेल्या अफवांमुळे मी खचून जाणार नाही', असंही तिने ठामपणे सांगितलं आहे. ...

samantha-naga Chaitanya divorce: 'लग्नाच्या गाठी नरकात बांधल्या जातात'; राम गोपाल वर्मा बरळले - Marathi News | after the divorce of samantha naga ram gopal varma said that marriage is the rule of the british | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :samantha-naga Chaitanya divorce: 'लग्नाच्या गाठी नरकात बांधल्या जातात'; राम गोपाल वर्मा बरळले

Ram gopal varma: आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राम गोपाल वर्मा कायमच चर्चेत असतात. यावेळीदेखील त्यांनी समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर मत मांडलं आहे. ...