>फिटनेस > khushboo sundar losses 15 kg : साऊथस्टार, पॉवरफुल राजकीय  लीडर खुशबूने झरझर घटवलं १५ किलो वजन; काय आहे वेटलॉस सिक्रेट?

khushboo sundar losses 15 kg : साऊथस्टार, पॉवरफुल राजकीय  लीडर खुशबूने झरझर घटवलं १५ किलो वजन; काय आहे वेटलॉस सिक्रेट?

khushboo sundar losses 15 kg : खुशबू सुंदरने 15 किलो वजन कमी करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तिचा लूक बदलल्यापासून सगळ्यांनाच तिच्या फिटनेस सिक्रेट जाणून घेण्याची इच्छा आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 04:38 PM2021-10-20T16:38:57+5:302021-10-20T16:51:54+5:30

khushboo sundar losses 15 kg : खुशबू सुंदरने 15 किलो वजन कमी करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तिचा लूक बदलल्यापासून सगळ्यांनाच तिच्या फिटनेस सिक्रेट जाणून घेण्याची इच्छा आहे. 

Tollywood south actress khushboo sundar losses 15 kg picture goes viral on social media | khushboo sundar losses 15 kg : साऊथस्टार, पॉवरफुल राजकीय  लीडर खुशबूने झरझर घटवलं १५ किलो वजन; काय आहे वेटलॉस सिक्रेट?

khushboo sundar losses 15 kg : साऊथस्टार, पॉवरफुल राजकीय  लीडर खुशबूने झरझर घटवलं १५ किलो वजन; काय आहे वेटलॉस सिक्रेट?

Next

दक्षिण भारतीय  (South Indian Actress) अभिनेत्री खुशबू सुंदरने (Khushboo Sundar) नुकतेच तिचे काही फोटो इंटरनेटवर शेअर केले आहेत, ज्यात ती पूर्वीपेक्षा खूपच वेगळी आणि सुंदर दिसत आहे. खुशबू सुंदरने 15 किलो वजन कमी केले आहे. तिचा लूक खूप बदलला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीचे वजन पूर्वीपेक्षा खूपच कमी असल्याचे दिसत. हे फोटो पाहून अभिनेत्रीला ओळखणे खूप कठीण होत आहे. खुशबू सुंदरने 15 किलो वजन कमी करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तिचा लूक बदलल्यापासून सगळ्यांनाच तिचं फिटनेस सिक्रेट जाणून घेण्याची इच्छा आहे. 

दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने जबरदस्त ओळख निर्माण करणाऱ्या खुशबू सुंदरने राजकारणातही आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. खुशबू सुंदर एक अभिनेत्री असण्याबरोबरच एक चित्रपट निर्माती आणि टीव्ही होस्ट देखील आहे, परंतु अलीकडेच ती तिच्या अभिनय आणि राजकीय कारकिर्दीव्यतिरिक्त तिच्या परिवर्तनासाठी प्रसिद्धीझोतात आली आहे. 

खुशबू सुंदरने एका मुलाखतीत सांगितले होते की, ''एका वेळ अशी  होती तेव्हा माझं वजन 93 किलो होते. आता वर्कआउट 79 किलोग्रॅम आहे. मला आणखी 10 किलो कमी करायचे आहे.''  खुशबूच्या मते, योग आणि वर्कआउट्समुळे तिचे वजन कमी होण्यास मदत झाली आहे. ती म्हणाली, 'मी रोज दोन तास व्यायाम करते आणि आहारही नियंत्रणात होता.

याआधीही खुशबू सुंदरने तिचे काही फोटो इंटरनेटवर पोस्ट केले होते, ज्यात तिचा नवीन लूक खूपच आकर्षक दिसत होता. या फोटोमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाचा जम सूट परिधान केलेली दिसून आली. त्यात तिनं लिहिले की जेव्हा तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल तेव्हा आनंदाचा उल्लेख करता येणार नाही.

खुशबू सुंदरने ट्वीट करताना लिहिले, 'माझे फोटो पाहून अनेकांनी मला विचारले की माझ्या परिवर्तनाचे कारण काय आहे, पण खरं सांगायचं तर फक्त लॉकडाऊनमुळे वजन कमी करणे शक्य होते. घरातील मदतनीस सुमारे 70 दिवसांपासून उपस्थित नव्हते, या दरम्यान मी सर्व घरकाम. झाडण्यापासून भांडी धुणे, कपडे स्वच्छ करणे, झाडांना पाणी देणे किंवा बाथरूम स्वच्छ करणे सर्व काही केले. मला घरच्या कामांमुळे खूप घाम आला, या सगळ्यामुळे शारीरिक हालचाली खूप वाढल्या.''

Web Title: Tollywood south actress khushboo sundar losses 15 kg picture goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

काम करकरून मान-पाठ एक होतेय? 'असे' करा स्ट्रेचिंग, सांधे मोकळे - Marathi News | Fitness: Exercise to relax your spine, relaxation for lower back and back | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काम करकरून मान-पाठ एक होतेय? 'असे' करा स्ट्रेचिंग, सांधे मोकळे

Workout: खूप वेळ एका जागीच बसून काम केल्याने अक्षरश: मान- पाठ एक होऊन जाते. खूप त्रास व्हायला लागतो. म्हणूनच तर पाठ (relaxation of lower back)मोकळी होण्यासाठी हा व्यायाम करा... ...

पाठदुखी-मानदुखीने छळले आहे? रोज करा ३ आसनं, दुखण्याच्या चक्रातून बाहेर पडा.. - Marathi News | back pain, neck pain ? Do 3 asanas trikonasana- marjariasana -katichakrasana - yoga for good health. everyday. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाठदुखी-मानदुखीने छळले आहे? रोज करा ३ आसनं, दुखण्याच्या चक्रातून बाहेर पडा..

त्रिकोणासन, कटीचक्रासन, मार्जारासन ही ३ आसनं रोज करा, पाठदुखी-मानदुखीसाठी रोज उत्तम व्यायाम . trikonasana- marjariasana -katichakrasana - yoga for good health. ...

विकत आणले की खा बकाबका ड्रायफ्रुट्स, हे शरीराला अपायकारक; ही घ्या 'योग्य' रीत - Marathi News | Proper way of eating dry fruits, Benefits of eating soaked dry fruits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विकत आणले की खा बकाबका ड्रायफ्रुट्स, हे शरीराला अपायकारक; ही घ्या 'योग्य' रीत

Winter food: सुकामेवा (dry fruits) नेहमीच आणि खूप खातो, पण अंगीच लागत नाही, असं तुमचंही होतं का? मग बहुतेक खाण्याच्या पद्धतीत (How to eat dry fruits) काहीतरी चुकतं आहे... ...

एकेकटं व्यायाम करणं बोअर होतं, दांड्याच जास्त? ग्रुपमध्ये व्यायाम करा; ७ फायदे, मस्त व्यायाम - Marathi News | Exercising alone is boring? Exercise in groups; 7 benefits, cool exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकेकटं व्यायाम करणं बोअर होतं, दांड्याच जास्त? ग्रुपमध्ये व्यायाम करा; ७ फायदे, मस्त व्यायाम

एकटं एकटं काहीही करण्यापेक्षा सोबत केलेलं चांगलं नाही का, पाहूया एकत्र व्यायाम करण्याचे फायदे... ...

मलायकाचं 'रॉक ॲण्ड रोल' फिटनेस चॅलेंज! कमाल फिटनेस, तिला जमलं आपल्याला जमेल? - Marathi News | Malaika Arora gives rock and roll fitness challenge, also told the benefits of utkatasan! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायकाचं 'रॉक ॲण्ड रोल' फिटनेस चॅलेंज! कमाल फिटनेस, तिला जमलं आपल्याला जमेल?

Fitness Freak मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच सोशल मिडियावर (social media) तिचा जबरदस्त फिटनेस दाखवत असते. असाच एक workout व्हिडियो तिने नुकताच सोशल मिडियावर शेअर केला असून तिच्या चाहत्यांना फिटनेस चॅलेंज (fitness challenge) दिलं आहे.  ...

How to lose Belly Fat : महिनाभरात झरझर कमी होईल Belly fat; फिटनेस एक्सपर्ट्सनी सांगितलं वजन कमी करण्याचं सिक्रेट - Marathi News | How to lose Belly Fat : Lifestyle coach luke coutinho shares the biggest secret to burn belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिनाभरात झरझर कमी होईल Belly fat; फिटनेस एक्सपर्ट्सनी सांगितलं वजन कमी करण्याचं सिक्रेट

How to lose Belly Fat : शरीरातील चरबी कशी जाळली जाते आणि कोणते हार्मोन वजन कमी करण्यास मदत करू शकतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ...