लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

पतीच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यात प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला अवयव दान करण्याचा निर्णय, म्हणाली... - Marathi News | Actress Meena pledges to donate her organs announces just after two months of husband death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यात प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला अवयव दान करण्याचा निर्णय, म्हणाली...

तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मीनाने अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे. मीनाच्या पतीचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते, त्यामुळे अभिनेत्रीला आता जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवायचे आहेत. ...

अन्नपदार्थामधून नयनताराला इंफेक्शन; तातडीने रुग्णालयात झाली दाखल - Marathi News | nayanthara admitted to hospital after vomiting discharged in few hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन्नपदार्थामधून नयनताराला इंफेक्शन; तातडीने रुग्णालयात झाली दाखल

Nayanthara: अलिकडेच विग्नेशने मोठ्या प्रेमाने नयनतारासाठी एक पदार्थ तयार केला होता. हा पदार्थ खाल्ल्यामुळे नयनताराची प्रकृती बिघडली. ...

साऊथची ही अभिनेत्री करतेय मराठी कलाविश्वात पदार्पण, जाणून घ्या तिच्याविषयी - Marathi News | This South actress is making her debut in the Marathi industry, know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथची ही अभिनेत्री करतेय मराठी कलाविश्वात पदार्पण, जाणून घ्या तिच्याविषयी

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या मराठी सिनेमात ती झळकणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर रिलीज झालं आहे. ...

Kajal Aggarwal Comeback: बाळाच्या जन्मानंतर काजल अग्रवाल करणार कमबॅक, कमल हसनसोबत शेअर करणार स्क्रिन - Marathi News | South actress Kajal Aggarwal comeback from Kamal Haasan film indian 2 after pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळाच्या जन्मानंतर काजल अग्रवाल करणार कमबॅक, कमल हसनसोबत शेअर करणार स्क्रिन

Kajal Aggarwal Indian 2: दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री काजोल अग्रवाल लवकरच कमबॅक करणार आहे. ...

Liger Movie First Review : विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, समोर आला फर्स्ट रिव्ह्यू - Marathi News | Vijay Deverakonda Ananya Panday Liger movie first review out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, समोर आला फर्स्ट रिव्ह्यू

Liger movie first review out : ‘लाइगर’ या चित्रपटात विजय देवरकोंडा एका बॉक्सरच्या रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर तुम्ही पाहिला असेलच. आता या चित्रपटात फर्स्ट रिव्ह्यू समोर आला आहे. ...

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ला लागला ब्रेक?; चित्रीकरण मध्यावर रखडलं - Marathi News | pushpa 2 shooting hold will allu arjun film pushpa 2 not be released due to this shooting of film stopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ला लागला ब्रेक?; चित्रीकरण मध्यावर रखडलं

Pushpa 2: फायर म्हणत तुफान गाजलेल्या या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे या चित्रपटाचा पुढील भाग ' पुष्पा 2' (pushpa 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Liger : सुपरस्टार विजय देवरकोंडा 199 रूपयांची स्लीपर घालून का फिरतोय? समोर आलं खास कारण - Marathi News | south superstar Vijay Devarakonda wears slippers worth 199 at liger promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार विजय देवरकोंडा 199 रूपयांची स्लीपर घालून का फिरतोय? समोर आलं खास कारण

Vijay Devarakonda : विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे सध्या ‘लाइगर’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत आणि प्रत्येक इव्हेंटनंतर विजयच्या सिंपल लुकची चर्चा रंगलीये. विशेषत: त्याच्या पायातील स्लीपर लक्ष वेधून घेत आहेत ...

...तर मी न्यूड फोटोशूट करेन; रणवीर सिंगनंतर विजय देवरकोंडाने व्यक्त केली फोटोशूट करण्याची इच्छा - Marathi News | vijay deverakonda says he willing to pose nude also ready for condom adds koffee with karan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर मी न्यूड फोटोशूट करेन; विजय देवरकोंडाने व्यक्त केली फोटोशूट करण्याची इच्छा

Vijay deverakonda: अलिकडेच विजयने दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ व्या पर्वात हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत अनन्या पांडेदेखील उपस्थित होती. ...