लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

एक महिन्यात डॉ. घाणेकरचे मिनी थिएटर सुरु झाले नाही तर आम्ही सुरु करु, ठाण्यातील कलाकारांनी दिला पालिका प्रशासनाला इशारा - Marathi News | One month Dr. If we do not start GNAKKAR mini-theater then we will start, Thane artists give warning to governance administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक महिन्यात डॉ. घाणेकरचे मिनी थिएटर सुरु झाले नाही तर आम्ही सुरु करु, ठाण्यातील कलाकारांनी दिला पालिका प्रशासनाला इशारा

घाणेकर नाट्यगृहाचे कामच मुळात निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचा आरोप मंगळवारी पाहणी दौºयादरम्यान ठाण्यातील मराठी कलावंतांनी केला. त्यामुळे महिना भरात मिनी थिएटर सुरु झाले नाही तर मात्र आम्हीच ते सुरु करु असा इशाराही त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिला. ...

सीआरझेड बफर झोनमधील बांधकामांवर होणार कारवाई, आयुक्तांनी केली समिती गठीत - Marathi News | Action will be taken on construction of CRZ buffer zone, commissioner formed by Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीआरझेड बफर झोनमधील बांधकामांवर होणार कारवाई, आयुक्तांनी केली समिती गठीत

न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने सीआरझेड बफर झोन मधील बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली असून लवकरच ही कारवाई अपेक्षित धरण्यात आली आहे. ...

ठाण्यातील बॉलीवूड थीम पार्क प्रकल्पातील भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे मनसेने घातले श्राद्ध - Marathi News | The MNS-inspired Shraddha of corrupt officials and people's representatives in Thane's Bollywood Theme Park project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील बॉलीवूड थीम पार्क प्रकल्पातील भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे मनसेने घातले श्राद्ध

ठाण्यातील बॉलीवूड थीम पार्क प्रकल्पातील भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे मनसेने श्राद्ध घालून निषेध केला. ...

डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या दुरुस्तीचे काम अर्ध्यावरच झाले बंद - Marathi News | Dr. The repair work of the mini-theater of the Ghanekar theatraya was done in half | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या दुरुस्तीचे काम अर्ध्यावरच झाले बंद

डॉ. काशिनाथ घाणेकरच्या मिनी थिएटरचे काम सुरु होऊन आता ते अर्ध्यावरच बंद पडले आहे. काम का बंद झाले आहे, याचे उत्तर सध्या तरी पालिकेकडे नाही. किंवा ते केव्हा सुरु होणार याचीही काहीच थांगपत्ता प्रशासनाला नाही. ...

ठाणे शहरातील सर्व होल्डिंग्जचे स्ट्रक्चर आॅडिट करावे - मनविसेची मागणी  - Marathi News | To conduct all the structures of hoarding in Thane city - Manavese demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातील सर्व होल्डिंग्जचे स्ट्रक्चर आॅडिट करावे - मनविसेची मागणी 

पुणे येथे घडलेल्या घटनेत मनविसेने प्रशासनाचा निषेध केला असून ठाणे शहरातील होल्डिंग्जचे हटविण्याची मागणी ठाणे महापालिकेला केली आहे.  ...

जुने ठाणे नवीन ठाणे प्रकरणाच्या चौकशी समितीचा अद्याप थांगपत्ताच नाही - Marathi News | The inquiry committee of the Thane Thane New Thane case is not yet known | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जुने ठाणे नवीन ठाणे प्रकरणाच्या चौकशी समितीचा अद्याप थांगपत्ताच नाही

थीम पार्क संदर्भात महासभेत ठराव झाला असतांना सुध्दा त्याच्यावर अद्यापही स्वाक्षºया झाल्या नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनसुध्दा समिती गठीत झालेली नाही. ...

ठाण्यात उन्हाचा पारा वाढला, तापमान गेले ३६ अंशावर - Marathi News | In Thane, the heat wave increased, the temperature went up to 36 degrees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उन्हाचा पारा वाढला, तापमान गेले ३६ अंशावर

आॅक्टोबर महिना सुरु झाला आणि ठाण्यात उष्णतेच्या झळा वाढू लागल्या आहेत. गुरुवारी ठाण्याचे तापमान ३६ अंशांवर गेले होते. ...

कोपरीत भर वस्तीत मोबाइल टॉवर उभारण्याचा घाट रहिवाशांनी लावला उधळून - Marathi News | The residents of the hill top filled the tower with the help of the residents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरीत भर वस्तीत मोबाइल टॉवर उभारण्याचा घाट रहिवाशांनी लावला उधळून

भर वस्तीत मोबाइल टॉवर उभा करण्याचा कंपनीने घातलेला घाट स्थानिकांनी उधळवून लावला आहे. रस्त्यावर उतरुन रहिवाशांनी काम बंद पाडले आहे. ...