लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

दिवाळीत ध्वनीच्या पातळीत झाली वाढ, मागील वर्षीच्या तुलनेत प्रमाण मात्र कमी, हवेच्या प्रदुषणातही झाली घट - Marathi News | Diwali increased the level of sound, compared to the previous year, the decrease in the number of air pollution | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळीत ध्वनीच्या पातळीत झाली वाढ, मागील वर्षीच्या तुलनेत प्रमाण मात्र कमी, हवेच्या प्रदुषणातही झाली घट

दिवाळीच्या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत हवेच्या प्रदुषणात घट झाल्याचे दिसून आले आहे. परंतु दुसरीकडे ध्वनीच्या प्रदुषणात घट झाली असली तरीसुध्दा मर्यादेपेक्षा ध्वनीची पातळी ११० डेसीबल पर्यंत गेल्याचे आढळलून आले आहे. ...

पीआरटीएस प्रकल्पाला मिळणार चालना, सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर - Marathi News | The General Assembly plaque proposes to set up the Advisory and Advisory of the PRTS project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पीआरटीएस प्रकल्पाला मिळणार चालना, सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर

ठाणे महापालिकेने सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आता पीआरटीएसची अनोखी संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार या संदर्भातील सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...

मोरेश्वर किणे यांचे नगरसेवकपद रद्द - Marathi News |  Moreshwar Kine corporation cancels canceled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोरेश्वर किणे यांचे नगरसेवकपद रद्द

मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांचे नगरसेवकपद अखेर ठाणे महापालिकेने रद्द केले आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती प्रशासनाने दिली. ...

घोडबंदर भागात जलवाहीन्यांमध्ये साडी, आधारकार्ड, पिलो कव्हर, डोंगरीपाड्यातील प्रकार - Marathi News | Sheds, Aadhar card, pillow cover, dongi pad type | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर भागात जलवाहीन्यांमध्ये साडी, आधारकार्ड, पिलो कव्हर, डोंगरीपाड्यातील प्रकार

घोडबंदर भागात जलवाहीनी साफ करीत असतांना त्यातून साड्या, उशीचे कव्हर आढळून आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...

ठाणे महापालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना मिळणार किमान वेतनाच्या फरकाची रक्कम - Marathi News | The minimum wage gap is to be given to all contract workers in Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना मिळणार किमान वेतनाच्या फरकाची रक्कम

ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची आज खऱ्या अर्थाने दिवाळी सुरु झाली आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. तसेच टिएमटीच्या ६१३ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत महापौर मीनाक्षी शिंदे ...

डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरचा ८ नोव्हेंबरला पडदा उघडणार - Marathi News | Dr. The screen will be opened on 8th November at the Ghanekar Theatrical Room | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरचा ८ नोव्हेंबरला पडदा उघडणार

अखेर येत्या ८ नोव्हेंबर पासून ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे मिनी थिएटर सुरु होणार आहे. लोकमतचा पाठपुरावा प्रशासन आणि राजकीय मंडळी घातलेले लक्ष यामुळेच हे नाट्यगृह आता पुन्हा नव्या दमात सज्ज होत आहे. ...

रुणवाल गार्ड सिटीत परांची कोसळून सात कामगार जखमी, दोषींवर होणार कारवाई - Marathi News | Seven workers were injured in the collapse of the Rannawal Gard City, the action taken against the guilty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुणवाल गार्ड सिटीत परांची कोसळून सात कामगार जखमी, दोषींवर होणार कारवाई

रंगकामांसाठी बांधण्यात आलेली परांची कोसळून झालेल्या अपघातात सात कामगार जखमी झाले असून काहींना उपचारार्थ खाजगी तर काहींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर - Marathi News | Dr. Proposal for extension of Mini Theater of Kashirath Ghanekar Natyagrah | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार मुळ खर्चात २७ लाख ३१ हजार ४८६ रुपयांची वाढ झाली आहे. ...