खाजगी शाळांच्या फि वाढी विरोधात शुक्रवारी ठाण्यातील पालकांनी महापालिका मुख्यालयासमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. यावेळी शेकडो पालक या आंदोलनात सहभागी झाले होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष रित्या टिका केली. ठाण्यात एका कार्यक्र मा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मिश्किल पद्धतीने टोला मारत मोदींवर टिका केली. सय्यद मोदी प्रशिक्षण अकादमी ठाणे च्या ३० व्या वर्धापन ...
अखेर येत्या शुक्रवारी थीम पार्क बॉलीवुड पार्क संदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीची पहिली बैठक लावण्यात आली आहे. त्यामुळे आता समिती या बैठकीत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...
ठाणे महापालिकेसह, परिवहन आणि शिक्षण विभागातील कामगारांना यंदा १५ हजार १०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले आहे. तर कंत्राटी कामागारांनासुध्दा एक पगार दिला जाणार आहे. ...
ठाणे परिवहन सेवेत आता आणखी एक घोटाळा समोर येऊ घातला आहे. परिवहनच्या १५० बसेसवर साडआठ कोटी दुरुस्तीसाठी खर्च करुन त्या बसेस जीसीसी तत्वावर खासगी ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. यातून पुढील पाच वर्षात त्या ठेकेदाराला ४५७ कोटी मिळणार आहेत. ...
नेहमी प्रमाणे शनिवारी झालेल्या महासभेतसुध्दा गोंधळ करुन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाशी केलेल्या हातमिळवणीत अनेक महत्वाचे विषय चर्चेविनाच मंजुर करुन घेतले. याविरोधात भाजपा आणि राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. ...