लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका, मराठी बातम्या

Tmc, Latest Marathi News

ठाणे शहरातील धोकादायक झाडांच्या बाबतीत नागरिकांकडून सूचना मागविणार, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Decision in the meeting of the Tree Authority, Thane will call for information from the citizens in case of dangerous plants in the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातील धोकादायक झाडांच्या बाबतीत नागरिकांकडून सूचना मागविणार, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय

महत्त्वाच्या विविध विषयांवर आज महापालिकेत बैठक पार पडली. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

ठाण्यातील १२०० युनिट शौचालये ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगात रंगणार, २० दिवसात केले जाणार बदल - Marathi News | Thane's 1200 units toilets will be painted in branded Thane, change will be done within 20 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील १२०० युनिट शौचालये ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगात रंगणार, २० दिवसात केले जाणार बदल

ठाणे महापालिकेने शहरातील १२०० युनिट शौचालये ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगात रंगविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील २० दिवसात ही शौचालये रंगविली जाणार असून त्यावर ब्रॅन्ड ठाण्याचा लोगो देखील प्रकाशित केला जाणार आहे. ...

ठाण्यातील गडकरी रंगायतन दुरुस्तीचा फटका जनकवी पी. सावळाराम पुरस्कार सोहळ्याला - Marathi News | Prakashakti Patiya Patiyaayana Amendment Sawawarram Award is celebrated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील गडकरी रंगायतन दुरुस्तीचा फटका जनकवी पी. सावळाराम पुरस्कार सोहळ्याला

गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचा फटका आता जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार सोहळ्याला देखील बसला आहे. हा सोहळा आता पुढे ढकलण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ...

शासनाच्या परिपत्रकाला ठाणे महापालिकेने फासला हरताळ, सण सोहळ्यांवर कोट्यावधींची उधळपट्टी - Marathi News | Thane Municipal Corporation clears billions of rupees on festival festivals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासनाच्या परिपत्रकाला ठाणे महापालिकेने फासला हरताळ, सण सोहळ्यांवर कोट्यावधींची उधळपट्टी

शासनाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकालाच ठाणे महापालिकेकडून हरताळ फासला जात असल्याची बाब समोर आली आहे. सण सोहळ्यांवर पालिकेकडून दरवर्षी कोट्यावधींची उधळण केली जात आहे. ...

ठाण्यातील वाचनालय, पाणपोईच्या दुरावस्थेकडे मनसेने वेधले लक्ष, दुरूस्त होईपर्यंत पत्रव्यवहार चालूच राहणार - मनसे - Marathi News | MNS will continue to carry out correspondence till the time of the attention of the MNS in Thane; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील वाचनालय, पाणपोईच्या दुरावस्थेकडे मनसेने वेधले लक्ष, दुरूस्त होईपर्यंत पत्रव्यवहार चालूच राहणार - मनसे

दुरावस्थेत असलेले वाचनालय व पाणपोई लवकरात लवकर दुरुस्त करून नागरिकांसाठी उपलबद्ध करून देण्याची मागणी मनसेने केली आहे. ...

पडघ्यात महावितरणच्या ४०० केव्ही वीज वाहिनीचा ब्रेकर तुटल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक भाग सव्वा दोन तास अंधारात - Marathi News | Thackeray divides many parts of MahaVitaran's 400 KV power channel into the darkness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पडघ्यात महावितरणच्या ४०० केव्ही वीज वाहिनीचा ब्रेकर तुटल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक भाग सव्वा दोन तास अंधारात

पडघा येथील महापारेशनच्या ४०० केव्ही वीज वाहनीचा ब्रेकर तुटल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक भागात तब्बल सव्वा दोन तास ब्लॅक आऊटच्या त्रासाला सामोरे जावे लागले. ...

ठाणे परिवहनच्या भंगार बसेसमध्ये टॉयलेट फॉर हर, अ‍ॅम्ब्युलन्स आॅन मोटर सायकल, आयुक्तांचे महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Toilet for harbor buses, toilet for har, ambulance and motor cycle, important decisions of commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे परिवहनच्या भंगार बसेसमध्ये टॉयलेट फॉर हर, अ‍ॅम्ब्युलन्स आॅन मोटर सायकल, आयुक्तांचे महत्वपूर्ण निर्णय

ठाणे परिवहन सेवेच्या भंगार बसेस आता महापालिका आयुक्तांनी उपयोगात आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार या भंगार बसेसमध्ये महिलांसाठी टॉयलेट सेवा सुरु करण्याचा निर्णय अधिकारी परिषदेत घेण्यात आला. ...

ठाण्यातील गडकरी रंगायतन २५ डिसेंबर पर्यंत राहणार बंद, सर्व प्रयोग रद्द - Marathi News | Gadkari Rangayayana in Thane will remain closed till December 25, canceled all applications | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील गडकरी रंगायतन २५ डिसेंबर पर्यंत राहणार बंद, सर्व प्रयोग रद्द

ठाण्यातील गडकरी रंगायतनाच्या दुरुस्तीचे काम शनिवार पासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु या दुरुस्तीला काही दिवस जाणार असल्याने २५ डिसेंबर पर्यंतचे सर्व प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. ...