लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तितिक्षा तावडे

तितिक्षा तावडे

Titeeksha tawde, Latest Marathi News

'तू अशी जवळी राहा' या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे झळकणार आहे. याआधी सरस्वती अशा मालिकेतील तिची भूमिकाही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती.
Read More
"गणाबाई मोगरा, गणाची साडी...", ट्रेंडिंग गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांच्यासह थिरकल्या सुरुची-तितीक्षा, पाहा व्हिडीओ - Marathi News | aishwarya narkar titeeksha tawde and suruchi adarkar new reel video on trending song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गणाबाई मोगरा, गणाची साडी...", ट्रेंडिंग गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांच्यासह थिरकल्या सुरुची-तितीक्षा, पाहा व्हिडीओ

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या दोन सहकलाकार मैत्रिणींसोबत रील व्हिडीओ बनवला आहे. ऐश्वर्या यांनी सुरुची अडारकर आणि तितिक्षा तावडे यांच्यासोबत ट्रेंडिंग गाण्यावर ठेका धरला आहे.  ...

गुढीपाडव्यानिमित्त मराठी अभिनेत्रींच्या सौंदर्याचा पारंपरिक साज; फोटोंवर चाहत्यांनी दर्शवलं प्रेम - Marathi News | Gudi Padwa 2026 sonalee kulkarni aishwarya narkar sayali sajneev celebrate traditional photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गुढीपाडव्यानिमित्त मराठी अभिनेत्रींच्या सौंदर्याचा पारंपरिक साज; फोटोंवर चाहत्यांनी दर्शवलं प्रेम

गुढीपाडव्यानिमित्त मराठी अभिनेत्रींनी केलेलं फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे. अभिनेत्रींनी संस्कृती आणि परंपरा जपलेली दिसतेय ...

"लग्नापूर्वी २ वर्ष 'लिव्ह-इन'मध्ये राहिलो, कारण..." सिद्धार्थ बोडके-तितीक्षा तावडेनं केला खुलासा - Marathi News | Titeeksha Tawade Siddhart Bodke Love Story Live In Relationship Two Years Before Marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"लग्नापूर्वी २ वर्ष 'लिव्ह-इन'मध्ये राहिलो, कारण..." सिद्धार्थ बोडके-तितीक्षा तावडेनं केला खुलासा

भारतात लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे लग्नाशिवायचं सहजीवन अर्थात लग्न न करता एका स्त्री आणि पुरुषानं एकत्र राहणं या गोष्टीकडे आजही भुवया उंचावून पाहिलं जातं. ...

"वर्षभर कोकणातला माणूस याच आवाजाची वाट...", गणेशोत्सवासाठी कोकणात पोहोचली अभिनेत्री, शेअर केला खास व्हिडीओ - Marathi News | Titeeksha Tawde In Konkan Ganpati Festival Shares Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वर्षभर कोकणातला माणूस याच आवाजाची वाट...", गणेशोत्सवासाठी कोकणात पोहोचली अभिनेत्री, शेअर केला खास व्हिडीओ

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कोकणात तिच्या गावी पोहोचली आहे. तिने कोकणातील गणेशोत्सवाचे खास क्षण शेअर केले आहेत. पाहा हा खास व्हिडिओ. ...

अभिनय आहेच,पण बिझनेसही हवा! ऐश्वर्या नारकर,तितिक्षा अन् सुरुचीचं व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल; ब्रँडचं नाव आहे खूप खास  - Marathi News | marathi actress aishwarya narkar titeeksha tawde and suruchi adarkar started new clothing brand share good news with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय आहेच,पण बिझनेसही हवा! ऐश्वर्या नारकर,तितिक्षा अन् सुरुचीचं व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल; ब्रँडचं नाव आहे खूप खास 

अभिनय आहेच,पण बिझनेसही हवा! 'या' मराठी नायिकाचं व्यवसाय क्षेत्रात पुढचं पाऊल; ब्रँडचं नाव काय माहितीये? ...

'देवमाणूस' सिनेमातील सिद्धार्थचं काम पाहून भारावली तितिक्षा, म्हणाली-"तुला दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर करताना..." - Marathi News | Titiksha Tawde was overwhelmed by Siddharth Bodke's work in the movie 'Devmanus', and said, "When you share the screen with the veterans..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस' सिनेमातील सिद्धार्थचं काम पाहून भारावली तितिक्षा, म्हणाली-"तुला दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर करताना..."

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांचा 'देवमाणूस' (Devmanus Movie) सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. अखेर आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

ऐश्वर्या नारकर-तितीक्षा तावडेने ट्रेनमध्ये सेलिब्रेट केली होळी, व्हिडिओ आला समोर - Marathi News | aishwarya narkar titeeksha tawde and suruchi adarkar celebrated holi in local train | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या नारकर-तितीक्षा तावडेने ट्रेनमध्ये सेलिब्रेट केली होळी, व्हिडिओ आला समोर

तितीक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांनी चक्क ट्रेनमध्ये होळी सेलिब्रेशन केलं आहे. त्यांच्या जोडीला अभिनेत्री सुरुची अडारकरदेखील होती. ...

PHOTO: तितीक्षाचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू! काळी साडी अन् हलव्याचे दागिने परिधान करुन केला साजशृंगार - Marathi News | marathi television actress titeeksha tawde and siddharth bodke first haldi kumkum after marriage shared photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: तितीक्षाचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू! काळी साडी अन् हलव्याचे दागिने परिधान करुन केला साजशृंगार

अभिनेत्री तितीक्षा तावडेने सोशल मीडियावर तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. ...