लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तितिक्षा तावडे

तितिक्षा तावडे

Titeeksha tawde, Latest Marathi News

'तू अशी जवळी राहा' या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे झळकणार आहे. याआधी सरस्वती अशा मालिकेतील तिची भूमिकाही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती.
Read More
Photos : पदरावर जरतारीचा मोर! तितीक्षा तावडे पैठणी साडीत दिसतेय कमालीची सुंदर - Marathi News | Titeekshaa Tawde Paithani Saree Photoshoot Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : पदरावर जरतारीचा मोर! तितीक्षा तावडे पैठणी साडीत दिसतेय कमालीची सुंदर

तितीक्षा तावडे हिनं पैठणी साडीत केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्री तितीक्षा तावडेची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | saatvya mulichi saatvi mulgi serial off air soon actress titeeksha tawde post has been viral on social media netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्री तितीक्षा तावडेची 'ती' पोस्ट चर्चेत

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही टेलिव्हिजवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ...

जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते? - Marathi News | Marathi Couples gathered on the sets of the series, tied the knot, see who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?

कलाविश्वात अशा बऱ्याच जोड्या आहेत, ज्यांचे सूत हे मालिकेच्या सेटवरच जुळले होते. मालिकेत शूट करता करताच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आणि त्यामुळेच मालिकेतले नायक नायिका खऱ्या आयुष्याचेही जोडीदार बनले ...

तितीक्षाला मिळालं युट्यूबचं सिल्व्हर बटण, पोस्ट शेअर करत म्हणते- "२०२३मध्ये चॅनेल सुरू केलं आणि..." - Marathi News | tv actress titeeksha tawde gets silver button for her you tube channel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तितीक्षाला मिळालं युट्यूबचं सिल्व्हर बटण, पोस्ट शेअर करत म्हणते- "२०२३मध्ये चॅनेल सुरू केलं आणि..."

तितीक्षाचं युट्यूब चॅनेलदेखील आहे. तिच्या युट्यूब चॅनेलला सिल्व्हर बटण मिळालं आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.  ...

Photos: तुझी प्रत्येक अदा करते घायाळ... अभिनेत्री तितीक्षा तावडेचं नवं फोटोशूट चर्चेत! - Marathi News | Marathi Actress Titeeksha Tawde Saree Photoshoot Post Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: तुझी प्रत्येक अदा करते घायाळ... अभिनेत्री तितीक्षा तावडेचं नवं फोटोशूट चर्चेत!

तितीक्षा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. ...

गेली २ वर्ष TRP मध्ये टॉपवर असलेली 'ही' मालिका अखेर घेणार निरोप, प्रेक्षकांना धक्का - Marathi News | satvya mulichi satvi mulgi marathi serial goes off air starring titkeeksha tawde aishwarya narkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेली २ वर्ष TRP मध्ये टॉपवर असलेली 'ही' मालिका अखेर घेणार निरोप, प्रेक्षकांना धक्का

झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सर्वांना धक्का बसलाय ...

VIDEO: अभिनेत्री खुशबू तावडेच्या लेकीचं बारसं; आत्याने कानात सांगितलं नाव! साधेपणाचं होतंय कौतुक - Marathi News | marathi television actress sara kahi tichyasathi fame khushboo tawde baby girl naming ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: अभिनेत्री खुशबू तावडेच्या लेकीचं बारसं; आत्याने कानात सांगितलं नाव! साधेपणाचं होतंय कौतुक

'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्री खुशबू तावडेच्या (Khusboo Tawde) घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. ...

कोल्हापुरी हलगीवर तितीक्षासह थिरकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | Aishwarya Narkar and Titeeksha tawade dance on Kolhapuri Halgi watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापुरी हलगीवर तितीक्षासह थिरकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडिओ एकदा पाहाच

तितीक्षा आणि ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सेटवरील व्हिडिओही त्या शेअर करताना दिसतात. नुकतंच तितीक्षाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...