महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील वाघिणीचा गुरुवारी आजाराने मृत्यू झाला. मृत वाघिण ही जाई होती. परंतु महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे प्रशासन सांभाळणाऱ्या कृषी महाविद्यालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करून जुईचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे ती वाघिण नेम ...
येथील महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची शान समजल्या जाणाऱ्या ‘जाई’ वाघिणीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. गेल्या साडेचार महिन्यांपासून ही वाघिण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यात यश आले नाही. ...
नागपुरातील पर्यटनस्थळांच्या यादीत अग्रणी असलेल्या महाराज बागेचे भूषण असलेल्या जाई वाघिणीचे गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ती गेल्या सहा महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होती. ...
आॅनलाइन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. २३ - मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा भागात एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली असून या घटनेने खळबळ उडाली आहे.मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा भागातच गेल्या अनेक दिवसांपासून वाघाचे हल्ले सुरू आहेत. यात एका शेतक-याच ...
नरभक्षक वाघ पकडण्यासाठी आणलेल्या हत्तीने सोंडेने उचलून आदळल्याने एक शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना राळेगाव तालुक्यातील झाडगाव-पिंपळखुटी शिवारात गुरु वारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. ...
गिरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी नागपूरच्या कार्यालयाने प्रदान केली आहे. मंगळवारच्या तारखेत ही परवानगी असली तरी तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना ही परवानगी बुधवारी दुपारनंतर मिळाली अशी माहिती आहे. ...
मालवण-वेंगुर्ला सीमेवर असलेला कर्ली गाव (ता. मालवण) गेला महिनाभर बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. गावातील पाळीव जनावरे, कुत्रे व गुरांना या बिबट्याने लक्ष्य केले असून अनेकांचा फडशा पाडला आहे. रात्री तसेच दिवसाही अगदी लोकवस्तीत घुसून हा बिबट्या देत अस ...