राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी वन्यजीव गणना पार पडली. मात्र, व्याघ्र प्रकल्पांकडून देहराडून येथील राष्ट्रीय वन्यजीव संस्थेला पाठविलेल्या वाघांच्या आकडेवारीबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) आक्ष ...
संगमेश्वर तालुक्याच्या विविध भागात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असताना गुरूवारी सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत कोसळल्याची घटना वायंगणे - नवेलेवाडी येथे घडली. ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात यश मि ...
महाराराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (एमझेडए) ११ महिन्याच्या नियुक्तीवर ठेवलेल्या व्हेटरनरी डॉक्टर बहार बाविस्कर यांचा अवधी संपल्याचे कारण सांगून त्यांना कार्यमुक्त केले. डॉ. बाविस्कर यांच्यावर बाजीराव वाघाचे अवयव चोरल्याचा आरोप आहे. ...
किन्ही, मुरुमाडी या गावांसह संपूर्ण सिंदेवाही तालुकाच वाघाच्या दहशतीखाली आहे. दोन दिवसांपूर्वी किन्हीजवळ एका शेतकऱ्याला वाघाने ठार केले. आता वनविभागाने वाघाच्या शोधार्थ सर्च मोहीम सुरू केली असून ठिकठिकाणी कॅमरे लावले आहेत. ...
यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीच्या प्रकरणात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ला प्रतिवादी करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्राधिकरणाला नोटीस बजावून एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
आॅनलाइन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. ११ - पट्टेदार वाघाच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लक्ष्मण जाधव या शेतक-याच्या कुटुंबाला वन विभागाच्यावतीने एक लाख रुपये मदतीचा धनादेश माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते देण्यात आला.वढोदा वनपरिक्षेत्र अंतर ...