लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

रस्ते अपघातात राज्यातील ३ वाघ, ५० बिबट्यांचा मृत्यू - Marathi News | Due to road accident, three tigers, 50 leopards die in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रस्ते अपघातात राज्यातील ३ वाघ, ५० बिबट्यांचा मृत्यू

राज्यातील एका वनपरिक्षेत्रातून दुसऱ्या परिक्षेत्रात स्थानांतरण करताना (महामार्ग ओलांडताना) वन्यप्राण्यांच्या रस्ता अपघातात होणाऱ्या मृत्यूची संख्या चिंतेत टाकणारी आहे. ...

भादवण परिसरात बिबट्याची दहशत ग्रामस्थ भयभीत : वनविभागाकडे तातडीने पिंंजरा लावण्याची मागणी - Marathi News | Panic scared in Bhadavana area: Panagarh urged for forest department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भादवण परिसरात बिबट्याची दहशत ग्रामस्थ भयभीत : वनविभागाकडे तातडीने पिंंजरा लावण्याची मागणी

पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांनी ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गव्हाळी शिवारात गुरुवारी पहाटे मेंढपाळाच्या शिंगराचा बिबट्याने फडशा पाडला. ...

बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसाठी ५६ पाणवठे - Marathi News | 56 bunds for wild animals in the bore tiger reserve | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसाठी ५६ पाणवठे

बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांना उन्हाळ्यात त्यांच्या अधिवास असलेल्या परिसरातच पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वनविभागाने नैसर्गिक व कृत्रिम असे ५६ पाणवठे तयार केले. या पाणवठ्यावर नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष ...

महागावच्या बिबट बछड्याचा नागपुरात मृत्यू - Marathi News | Mahagavan's catastrophic calf dies in Nagpur | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागावच्या बिबट बछड्याचा नागपुरात मृत्यू

पाण्याच्या शोधात भरकटलेल्या दुसऱ्याही बिबट बछड्याचा नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात मृत्यू झाला. तर बछड्यांच्या शोधात मादी बिबटाचा तालुक्याच्या वाकान परिसरात हैदोस सुरू आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

बिबट मृत्युप्रकरणाचा तपास थंडबस्त्यात - Marathi News | Investigation of the leopard death in cold water | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बिबट मृत्युप्रकरणाचा तपास थंडबस्त्यात

विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्गाजवळ फेकून दिल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेला दोन आठवडे लोटूनही यातील आरोपींपर्यंत वन विभाग पोहचू शकले नाही. ...

नागपूर जिल्ह्यातील हिंगणानजीकच्या सावंगीत ‘वाघ आला वाघ’ - Marathi News | In the Nagpur district at Hingna Sawangi 'Wagh Ala wagh' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील हिंगणानजीकच्या सावंगीत ‘वाघ आला वाघ’

पट्टेदार वाघाने हिंगणा तालुक्यातील सावंगी - देवळी शिवारात असलेल्या पुरुषोत्तम गोतमारे यांच्या शेतातील केळीच्या बागेत मंगळवारी सकाळी शिरकाव केला. वाघाचा बागेत दिवसभर ठिय्या होता. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतात दाखल झाले. त्यांनी त् ...

‘जय’नंतर आता ‘जयचंद’ही बेपत्ता? - Marathi News | After 'Jay' now 'Jaichand' also missing? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जय’नंतर आता ‘जयचंद’ही बेपत्ता?

पवनी (जिल्हा भंडारा) वन परिक्षेत्रात वास्तव्याला असलेल्या जयचंदचे ‘लोकेशन’ दीड ते दोन महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला आणि भंडाऱ्यातील पवनी व चंद्रपुरातील नागभीड आणि तळोधी वन परिक्षेत्रात मिळेनासे झाले आहे. ...

व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय महामार्ग बदलणार - Marathi News | National highway in Tiger reserves will change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय महामार्ग बदलणार

एनटीसीएकडून सर्वेक्षणाचे आदेश : वन्यपशूंच्या अपघाती मृत्यूबाबत शासन चिंतित ...